आई झाल्यानंतर खूपच भरगच्च झाली आहे आलिया भट्ट, खूपच मोठे झाले आहेत तिचे….

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. ६ नोव्हेंबर रोजी अभिनेत्री आई झाली होती. तिने मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला होता. आलिया आणि रणबीरने मुलीचे नाव राहा ठेवले आहे. आलियाची मुलगी आता महिन्याची झाली आहे, यासोबतच आलिया आता ती पब्लिकमध्ये देखील दिसत दिसू लागली आहे. ब्रह्मास्त्र अभिनेत्री आलियाला नुकतेच योगा सेंटरबाहेर स्पॉट केले गेले. यादरम्यान ती पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाली.

तिचे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये आलिया योगा सेंटरच्या गेटच्या बाहेर निघताना दिसत आहे. फोटोमध्ये पाहू शकता कि आलिया पहिला गेटमधून बाहेर पाहत आहे. फोटोमध्ये आलिया गेटच्या बाहेर पापाराझींना पाहून आश्चर्यचकित झाली. आलिया भट्ट योगा सेंटरच्या गेटमधून सावधपणे बाहेर पडत असल्याचे चित्रात दिसत आहे.

आलिया भट्ट या फोटोमध्ये व्हाईट टी-शर्ट, ब्लॅक टाइट्स आणि श्रग घातलेली दिसत आहे. फोटोमध्ये आलिया खूपच क्युट दिसत आहे. आलियाच्या या फोटोंवर सध्या चाहते खूप प्रतिक्रियात देत आहेत. अभिनेत्रीच्या क्युटनेसवर चाहते फिदा झाले आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने या वर्षी एप्रिलमध्ये लग्न केले होते. दोघांच्या लग्नाच्या चर्चा खूपच झाल्या होत्या. आलिया आणि रणबीरने आपल्या बांद्रा येथील घरामध्ये कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थित लग्न केले होते. लग्नाच्या दोन महिन्यांमध्येच आलिया भट्टने इंस्टाग्राम पोस्ट द्वारे आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. अभिनेत्रीने सोनोग्राफी रिपोर्ट शेयर करत सांगितले होते कि ती आणि रणबीर लवकरच पॅरेंट्स होणार आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये एकत्र पाहायला मिळाले होते. चित्रपटामधील त्यांचा रोमांस दर्शक खूपच आवडला होता. अयान मुखर्जी द्वारा दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Leave a Comment