अनंत अंबानीच्या एंगेजमेंट पार्टीत डीप नेक ड्रेसमध्ये पोहोचली आलिया भट्ट, तिच्या शरीराच्या ‘या’ भागाने वेधून घेतले सर्वांचे लक्ष…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टसाठी २०२२ हे वर्ष खूपच आनंदचे गेले आहे. यावर्षी तिने लग्नापासून ते आई होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. यानंतर अभिनेत्री नेहमीच चर्चेमध्ये असलेली पाहायला मिळते. यादरम्यान न्यू मॉम बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा स्टनिंग लुकमध्ये पाहायला मिळाली.

वास्तविक ती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये पोहोचली होती. यादरम्यान तिच्या लुकने सर्वांचे होश उडवले. अभिनेत्रीने आपला हा लुक आपल्या अधिकृत अकाऊंटवरून शेयर केला आहे. आलियाने कुल लुकचे तीन फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये ती पहिल्या फोटोमध्ये डॅशिंग लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

तिचा हा लुक चाहत्यांना खूपच पसंद आला आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तिची फिगर आणि पोज पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिसर्या फोटोत अभिनेत्री तिची आपल्या तर्जनीमधील अंगठी फ्लॉंट करताना दिसत आहे. याशिवाय आलिया भट्टला तिचा पती रणबीर कपूरसोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये एंट्री करताना स्पॉट केले गेले.

दोघेहि हातामध्ये हात घालून पार्टीमध्ये पोहोचताना दिसले. आलियाने ग्रीन कलरचा नेटचा शिमरी डीपनेक ड्रेस घातलेली दिसली. अभिनेत्रीने लाईट मेकअप केला होता. त्याचबरोबर तिने छोटे ईयररिंग कॅरी केले होते. तर रणबीर ब्लॅक कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेटमध्ये पाहायला मिळाला.

आलियाची पोस्ट पाहता पाहता व्हायरल झाली आणि चाहते तिच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीची फिटनेस आणि सौंदर्या पाहून चाहते प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही आहेत. एका युजरने क्वीन ऑफ बॉलीवुड अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एकानेने ब्यूटी विथ क्यूटी असे लिहिले आहे.

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती हार्ट ऑफ स्टोन चित्रपटामधून हॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. याशिवाय तिच्याजवळ रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट देखील आहे. चित्रपटामध्ये तिच्यासोबत बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Leave a Comment