बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट नेहमी चर्चेमध्ये बनून राहते. तिच्या चर्चेमध्ये राहण्याची अनेक कारणे आहेत. सध्या आलिया भट्ट आपल्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेमध्ये आहे. आलिया नेहमी आपल्या मनातील गोष्ट सर्वांसमोर उघडपणे व्यक्त करते. यावेळी तिने एका मुलाखतीमध्ये आपल्या वैवाहिक आयुष्यातील पर्सनल क्षणांबद्दल बेधडकपणे खुलासा केला.
एका जुन्या मुलाखतीमध्ये से क्स लाईफबद्दल बोलताना तिने आपल्या फेवरेट से क्स पोजिशनचा खुलासा केला होता. तिने मुलाखतीमध्ये सांगितले होते कि तिला से क्स मध्ये मिशनरी पोजिशन खूप आवडते. आलिया भट्टने या वर्षीच्या सुरुवातीला रणबीर कपूरसोबत लग्न केले होते.
दोघांनी एका पर्सनल फंक्शनमध्ये आपल्या मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थित लग्न केले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतरच आलिया भट्टने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटद्वारे आपल्या प्रेग्नंसीची बातमी शेयर केली होती. दोघांना या वर्षी ६ नोव्हेंबर एक गोड मुलगी झाली. दोघांनी आपल्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये दोघे शेवटचे पाहायला मिळाले होते.
माहितीनुसार एका जुन्या मुलाखतीमध्ये आलिया भट्टने आपल्या बेडरूमधील सीक्रेट्स शेयर केले होते. दोघांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर शेवटचे ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये दिसले होते. या चित्रपटामध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
आलिया भट्ट ब्रह्मास्त्र नंतर करण ओहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामध्ये रणवीर सिंह सोबत दिसणार आहे, तर हार्ट ऑफ स्टोन आलियाचा पहिला हॉलिवूड चित्रपट असणार आहे. रणबीर कपूर रश्मिका मंदानासोबत एनीमल चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाला संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित करणार आहेत.