बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट अनेकवेळा अशा चुका करत असते ज्यामुळे ती सोशल मिडियावर ट्रोल होत राहते. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट जिथे आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत राहते तर दुसरीकडे ती एका उप्स मुमेंटची शिकार झाली आहे. वास्तविक एकदा वरुण धवनने तिला उचलून घेतले होते त्यावेळी तिच्या पारदर्शक सलवारने तिला धोका दिला होता आणि ती उप्स मुमेंटची शिकार झाल्यामुले ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. आता पुन्हा एकदा आलिया भट्ट चर्चेत आली आहे.
आलिया भट्ट अनेकवेळा फिल्मी इवेंटमध्ये उप्स मुमेंटची शिकार झाली आहे आणि आता पुन्हा एका नवीन प्रोडक्टच्या लॉन्च इवेंटमध्ये ती पोहोचली होती, तेव्हा आलियाने व्हाईट स्कीन टाईट फिट ड्रेस लागला होता. जेव्हा आलिया भट्ट सोफ्यावर बसण्यासाठी गेली तेव्हा ती उप्स मुमेंटची शिकार झाली. यादरम्यान ती ड्रेस ठीक करताना पाहायला मिळाली.
या प्रोडक्ट लॉन्च इवेंट दरम्यान आलिया भट्ट आपला ड्रेसमुले खूपच अस्वस्थ दिसत होती आणि नकळतच तिने आपली इनर-वियर फ्लॅश केली. हि घटना तेव्हा झाली जेव्हा आलिया व्हाईट बॉडी फिट ड्रेसमध्ये होती. आलिया भट्ट अनेकवेळा उप्स मुमेंटची शिकार झाली झाली आहे पण नकळत ती लोकांच्या हसण्यास पात्र झाली.
आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतीच रणबीर कपूरसोबत ब्रम्हास्त्र चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. चित्रपट सुपरहिट झाला होता. आता ती रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामध्ये रणवीर सिंगसोबत पाहायला मिळणार आहे.
#aliabhatt Oops moment of Alia Bhatt https://t.co/OS4Nmguu8g pic.twitter.com/OZQeFCSbCz
— PngFever (@pngfever) December 18, 2015