करियरच्या पीकवर मुलगी राहाला जन्म देण्याच्या निर्णयावर आलिया भट्टने केले मोठे वक्तव्य, म्हणाली; ‘मुल जन्माला घालण्याचा निर्णय…’

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टसाठी २०२२ वर्ष खूपच खास राहिले आहे. या वर्षी तिचे अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न झाले. तिचा पतीसोबत ब्रम्हास्त्र चित्रपट रिलीज झाला. याच वर्षी ती आई झाली. तिच्या घरी एक गोड परी आली, जिचे नाव रहा ठेवले आहे. तथापि अनेकांनी यावर हिरानी व्यक्त केली कि करियरच्या पिकवर अभिनेत्रीने असे मोठे निर्णय का घेतले. यामुळे तिला खूप नुकसान होऊ शकत होते. सुरुवातीला आलियाने यावर काहीच वक्तव्य केले नाही पण आता मौन सोडले आहे.

आलिया भट्टने एका मुलाखतीमध्ये सांगितले कि मी माझ्या मनालाचा पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ संबंधी निर्णय घेऊ देते. तिने म्हंटले कि बॉलीवूडमध्ये करियरच्या पीकदरम्यान मुली राहा होण्याच्या निर्णयावर मला काहीच पश्चाताप नाही. आलिया आणि रणबीर कपूरने काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केले होते. यानंतर दोन महिन्यांमध्येच आलियाने प्रेग्नंसीची गोष्ण केली होती. ६ नोव्हेंबरला आलिया आई झाली.

नुकतेच एका मुलाखतीमध्ये आलियाला विचारले गेले कि अशी कोणती गोष्ट आहे जी तुला आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करते. ती म्हणाली कि जीवनामध्ये योग्य अयोग्य काही नही. माझ्यासाठी जो काम करतो तो इतर कोणासाठी काम करू शकत नाही. मी नेहमी अशी व्यक्ती राहिली आहे कि जी आपल्या मनाची ऐकते. तुम्ही लाईफचे प्लानिंग करू शकत नाही. लाईफ स्वतः प्लान बनवते आणि तुम्हाला फक्त त्या मार्गावर चालायचे असते. मग ते चित्रपट असो किंवा इतर काही, मी नेहमी माझ्या मनाचे ऐकले.

आलिया भट्टने पुढे म्हंटले कि माझ्या करियरच्या पिकवर मी लग्न करण्याचा आणि मुल जन्माला घालण्याच्या निर्णय घेतला. पण कोण म्हणते कि लग्न किंवा आई बनण्याने माझ्या कामामध्ये काही बदल झाला. मला माहित होते कि लाईफमध्ये मला मुल जन्माला घालण्यावर काहीच पश्चाताप होणार नाही. हा माझा आतापर्यंतचा सर्वोत्तम निर्णय आहे.

आलिया भट्ट म्हणाली कि आई म्हणून प्रत्येक क्षण अर्थाने भरलेला असतो. ती अभिनेत्रीच्या रुपामध्ये स्वतवर विश्वास ठेवते. तिचे म्हणणे आहे कि जर तुम्ही खूप मेहनत करता, चांगले अभिनेते आहात आणि लोक तुमच्यासोबत काम करू इच्छित्ता तर तुमच्याजवळ काम येईल आणि काम तुमच्याजवळ आले नाही तर ठीक आहे. कदाचित तुमची वेळ नाही. मी अशी व्यक्ती नाही जी यावर जास्त लक्ष देते. मी माझ्या कामाला खूप महत्व देते, पण याशिवाय माझ्या जीवनाला देखील महत्व देते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

Leave a Comment