बेबी बंप दाखवण्याच्या नादात भलतेच काही दाखवून बसली आलिया भट्ट, पाहून सासू नीतू कपूर देखील झाली शॉक…

By Viraltm Team

Published on:

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच पॅरेंट्स बनणार आहेत. सध्या आलिया भट्ट बेबी बंप फ्लॉन्ट करताना रणबीरसोबत पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मिडियावर देखील ती आपले काही फोटो शेयर करत असते. पण प्रेग्नंसीमध्ये देखील आलिया रणबीरसोबत सतत आपल्या आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटाचे प्रमोशन करताना पाहायला मिळत आहे.

यादरम्यान आलिया आणि रणबीर हैदराबाद येथे पोहोचले होते. जिथे आलियाने फक्त आपला मोठा बेबी बंपच फ्लॉन्ट केला नाही तर सूटच्या पाठीमागे तिने काही असे लिहून घेतले होते कि ज्यामुळे लोकांचे लक्ष्य तिचाकडे वेधले जात होते.

या खास प्रसंगी आलिया भट्ट पिंक कलरचा शरारा घातली दिसली. हा सूट खूपच ढिल्ला होता ज्यामध्ये अभिनेत्री आपला बेबी बंप लपवताना दिसली. इतकेच नाही तर आलियाने टमी कव्हर करण्यासाठी दुपट्टा देखील पुढे घेतला. ज्याने ती आपला बेबी बंप कव्हर करताना दिसली.

आलिया भट्टने या खास प्रसंगी जो सूट घातला आहे तो अनेक अर्थांनी खूपच खास आहे. तिच्या ड्रेसवर इंग्रजीमध्ये लव लिहिलेले दिसत होते तर सूटच्या बॅकसाइड पाठीवर असे कॅप्शन लिहिले होते की आलियाने मागे वळून पाहताच लोक ते कॅप्शन वाचू लागले. आलियाच्या सूटच्या बॅकसाइडवर लिहिले होते बेबी ऑन बोर्ड.

व्हिडीओमध्ये रणबीर कपूर आलियाची काळजी घेताना देखील दिसत होता जे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. आलिया जसे पायऱ्या चढू लागली तसे रणबीरने आलियाचा हाथ पकडला. तर स्टेजवर उपस्थित असलेल्या करण जौहरने पुढे येऊन आलियाला हाथ दिला.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र चित्रपट ९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. अशामध्ये आलिया आणि रणबीर या चित्रपटाला हिट करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही आहेत. यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोन्ही कलाकार हैद्राबादला देखील पोहोचले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

Leave a Comment