बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला हे. रणबीर आणि आलिया त्यांच्या मुलीला घरी घेऊन गेले आहेत. यादरम्यान या स्टार कपलला रूग्णालयाच्या बाहेर स्पॉट केले गेले.
आपल्या नवजात चिमुकल्या मुलाला घेऊन रणबीर कपूर आणि आलिया भट्ट रुग्णालयाच्या बाहेर स्पॉट झाले. पहिल्यांदाच हि स्टार फॅमिली कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. प्रत्येकाला रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या मुलीची आतुरतेने वाट पाहत होते आणि रुग्णालयाच्या बाहेर बराच वेळ चाहते आणि पापराझी वाट पाहत होते.
आलिया भट्टच्या डिलिव्हरीनंतर तिचा हा पहिला फोटो आहे. आलिया भट्टचे हे मोस्ट अवेटिड फोटो सोशल मिडियावर काही मिनिटांमध्येच व्हायरल झाले आहेत. प्रत्येकजण आता फक्त याची वाट पाहत आहेत कि रणबीर आलिया आपल्या पहिल्या मुळीच झलक कधी दाखवतात. आलिया भट्टने लग्नाच्या अवघ्या सात महिन्यांमध्येच आपल्या मुलीला जन्म दिला आहे.
सोशल मिडियावर चाहते आलियावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मुलीच्या जन्मानंतर पिता रणबीर कपूर खूपच खुश दिसत आहे. रणबीर कपूर शेवटी पिता बनला आहे तो खूपच खुश देखील आहे. जेव्हापासून आलीयाने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती तेव्हापासूनच रणबीर कपूरने उघडपणे मुलगी हवी असल्याचे कबूल केले होते आणि आता त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. डॅडी रणबीरने पहिल्यांदाच आपल्या राजकुमारीला आपल्या मांडीवर घेताच तो आनंदाने रडला आणि त्याचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.