आलिया भट्टची मुलगी ‘राहा’ची पहिली क्युट झलक आली समोर, क्युटनेसवर चाहते झाले फिदा…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट फिल्म इंडस्ट्रीमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या प्रोफेशनल लाईफसोबत आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील खूप चर्चेमध्ये असते. आलिया भट्टने गेल्या वर्षी २०२२ मध्ये रणबीर कपूरसोबत लग्न केले होते आणि लग्नानंतर आलिया आणि रणबीरने आपल्या लाईफमध्ये एका गोड मुलीचे स्वागत केले होते.

आलिया भट्टने अजुपर्यंत आपल्या लाडक्या मुलीचा चेहरा रीवील केलेला नाही. अशामध्ये चाटे मुलगी राहाचा चेहरा पाहण्यासाठी खूपच एक्साइटेड आहेत. याद्रम्य्न नुकतेच आलिया भट्टने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका गोड मुलीचा फोटो शेयर केला होता आणि फोटो पहिल्यानंतर चाहते अंदाज लावू लागले आहेत कि हि मुलगी राहाच आहे.

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मिडियावर खूपच सक्रीय आहे आणि ती आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ संबंधी अपडेट आपली चाहत्यांसोबत शेयर करत राहते. नुकतेच आलिया भट्टने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका मुलीचा फोटो शेयर केला आहे. आलिया भट्टने ज्या बेबी गर्लचा फोटो शेयर केला आहे ती पिंक कलरच्या फ्रॉकमध्ये खूपच क्युट दिसत आहे.आलिया भट्टने जसे हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला तसे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे आणि या फोटोला पाहिल्यानंतर सोशल मिडियावर लोक भरभरून कमेंट करत आहेत. इतकेच नाही तर सोशल मिडियावर युजर्स या लहानग्या मुलीला राहा कपूर समजत आहेत.

सोशल मिडियावर आलिया भट्टने ज्या मुलीचा फोटो शेयर केला होता ती मुलगी आलिया भट्टची मुलगी नाही तर आलिया भट्टने आपल्या कपड्यांच्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी लहान मुलीचे फोटोशूट केले आहे. आलिया भट्टने या फोटोशूटचे काही फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत.

वास्तविक आलिया आणि रणबीर आपल्या मुलीचा चेहरा अजून रीवील करणार नाहीत आणि काही दिवसांपूर्वी या कपलने एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित केली होती ज्यामध्ये आलिया आणि रणबीरने मिडियावाल्यांना हे निवेदन केले होते कि त्यांच्या मुलीचे फोटो क्लिक करू नये.

Leave a Comment