लग्नाच्या दोन महिन्यांमध्येच आलिया भट्टने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा करून सोशल मिडियावर खळबळ उडवून दिली होती. प्रत्येकजण आलिया आणि रणबीरला शुभेच्छा देत होता. तर प्रेग्नंसीच्या घोषणेनंतर आलिया प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण करण्यामध्ये व्यस्त आहे. यादरम्यान आलिया आपल्या आगामी डार्लिंग चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चलासाठी पोहोचली होती.
दरम्यान आलियाने आपला बेबी बंप लपवण्यासाठी बलून वनपीस घातला होता. यानंतर आणखीन एका इवेंटमध्ये जाण्यासाठी आलियाने प्रिंटेड सलवार सूट घातला होता. पण अनेक प्रयत्न करून देखील कॅमेऱ्यामध्ये आलियाचा बेबी बंप कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
लेटेस्ट व्हिडीओमध्ये आलिया भट्टने ब्लॅक कलरचा फ्लोरल प्रिंटचा सलवार सूट घातला आहे. आलियाने आपला बेबी बंप लपवण्यासाठी शराराची निवड केली. या सूटचा कुर्ता वरून खूपच लुज होता. ज्यामध्ये आलिया पुन्हा पुन्हा आपल्या ओढणीने बेबी बंप लपवत होती.
व्हिडीओमध्ये आलिया भट्ट सतत आपल्या ओढणीने बेबी बंप कव्हर करताना दिसत आहे. असे असूनही आलीयच्या सर्व मेहनतीवर पाणी पडले आणि तिचे बेबी बंप व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून आले. सलवार सूटमध्ये आलिया भट्ट खूपच सिंपल लुकमध्ये दिसली.
आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी आलियाने कानामध्ये मोठे झुमके घातले होते आणि केस ओपन ठेवले होते. यासोबत तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो स्पष्ट दिसत होता. ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. आलिया भट्टने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा लग्नाच्या दोन महिन्यांनंतर सोशल मिडियावर केली होती. तिने एक फोटो शेयर केला होते.
फोटोमध्ये आलिया हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसली होती आणि तिच्या बाजूला रणबीर कपूर बसलेला दिसत आहे. तर स्क्रीनवर हार्ट बनलेले दिसले होते. आलियाने हा फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्येमध्ये लिहिले आहे कि आमचे बाळ लवकरच येत आहे.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram