बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने खूपच कमी काळामध्ये इंडस्ट्रीमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. तिने आपल्या छोट्या करियरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. आलिया भट्टने १५ मार्च रोजी आपला ३० वा वाढदिवस साजरा केला. आलिया भट्टने आपल्या वाढदिवसानंतर १६ मार्च रोजी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून बर्थडे सेलिब्रेशन दाखवली आहे.
आलिया भट्ट केकच्या समोर डोळे बंद करून बसली आहे आणि हस्त आहे. आलिया भट्टची क्युट स्माईल चाहत्यांना खूपच पसंद येत आहे. अभिनेत्रीने पती रणबीर कपूरला मिठी मारत एक फोटो क्लिक केला आहे. या रोमांटीक फोटोमध्ये आलिया आणि रणबीर खूपच क्युट दिसत आहेत.
आलिया भट्टसोबत पती रणबीर कपूर, आई सोनी राजदान आणि बहिण शाहीन भट्ट सोबत इतर लोक देखील पाहायला मिळत आहेत. सर्वांनी एकत्र उभे राहून पोज दिली आहे. आलिया भट्ट तिची आणि सोनी राजदानसोबत गोड पोज देताना दिसत आहे. आलिया भट्टने कॅमेऱ्याकडे पाहत जीभ बाहेर काढत मस्ती केली आहे.
आलिया बाहत्तने तिची बहिण शाहीन भट्टचा एक सिंगल फोटो देखील देखील शेयर केला आहे. या फोटोमध्ये शाहीन हसताना पाहायला मिळत आहे. आलिया बाहत्तसमोर टेबलवर एक प्लेटमध्ये नुडल्स ठेवलेले दिसत आहेत. आलिया भट्टने नुडल्स खात हसत पोज दिली आहे.
आलिया भट्टने आपल्या एका जवळच्या मैत्रिणीसोबत सुंदर पोझ दिली आहे. फोटोमध्ये दोघी कॅमेऱ्याकडे पाहत स्माईल करताना दिसत आहेत. आलिया भट्टने आपल्या बर्थडे केकचा देखील फोटो शेयर केला आहे. आलिया भट्टच्या केकवर ३० वर्षे अस लिहिले आहे.
View this post on Instagram