खूपच ‘हॉ’ट’ आणि ‘बो’ल्ड’ आहे अक्षय कुमारची बहिण, ४० व्या वयामध्ये मध्ये आपल्यापेक्षा १५ वर्षाने मोठ्या व्यक्तीसोबत केले होते लग्न…

By Viraltm Team

Published on:

अक्षय कुमारचा रक्षा बंधन चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्याला दर्शकांकडून खूपच पसंती मिळत आहे. हा चित्रपट भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित बनवण्यात आला आहे.

आनंद एल रायच्या या चित्रपटामध्ये अक्षय चार बहिणींच्या भावाची भूमिका करत आहे. चित्रपटामध्ये दाखवले गेले आहे कि तो आपल्या चारीही बहिणींवर खूप प्रेम करतो आणि त्यांच्या आनंदासाठी तो काहीही करण्यास तयार असतो.

पण कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल कि अक्षय कुमारला एक लहान बहिण देखील आहे. जी बॉलीवूडपासून नेहमी दूरच राहते. अक्षय कुमारच्या बहिणीचे नाव अलका भाटीया आहे. अलकाने ४० व्या वयामध्ये स्वतःपेक्षा १५ वर्षाने मोठ्या व्यक्तीसोबत लग्न केले होते.

अक्षय कुमारची लहान बहिण दोसायला देखील खूपच सुंदर आहे. अलकाचे तिची वहिनी ट्विंकल खन्ना सोबत देखील चांगली बॉन्डिंग आहे. तथापि ती मुंबईमध्ये नाही तर दिल्लीमध्ये राहते. अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना जितके लाइमलाइटमध्ये राहतात तितकेच त्याची बहिण यापासून दूर राहते.

अलकाने वयाच्या ४० व्या वर्षी एका अशा व्यक्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता जो तिच्यापेक्षा वयाने १५ वर्षाने मोठा होता. या व्यक्तीचे नाव सुरेंद्र हीरानंदानी असे आहे. सुरेंद्र हीरानंदानी एक व्यावसायिक आहे आणि ते कंस्ट्रक्शन कंपनी हीरानंदानी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.

पण अक्षयला हे लग्न मान्य नव्हते. तथापि बहिणीच्या प्रेमासमोर त्याला झुकावे लागले. अलकाच्या लग्नामध्ये अक्षयचे संपूर्ण कुटुंब सामील झाले होते. अलकाचे हे पहिले लग्न होते तर सुरेंद्रचे हे दुसरे लग्न होते. अलका एक हाऊस वाईफ तर आहेच त्याचबरोबर ती एक बिजनेस वुमन देखील आहे. ती आपल्या पतीची कंस्ट्रक्शन कंपनी सांभाळते त्याचबरोबर ती फुगली चित्रपटाची प्रोड्यूसर देखील राहिली आहे.

Leave a Comment