सर्वांसमोर ‘पँ टची’ चै’न खोलून ‘या’ अभिनेत्याने पत्नीला करायला लावले होते असले घा’णे र’डे काम, पत्नीने त्याचा…

By Viraltm Team

Published on:

सतत फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अक्षय कुमार त्याच्या आगामी रक्षाबंधन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक आनंद एल राय चा हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. चित्रपटामध्ये भूमी पेडणेकर देखील मुख्य भूमिकेमध्ये आहे. चित्रपटाची स्टोरी भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित आहे.

अक्षय कुमारचे तीन चित्रपट बेल बॉटम, बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराज बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या आपटले आहेत. सम्राट पृथ्वीराज चित्रपट रिलीज होण्यापूर्वी खूपच वाद झाला होता आणि चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे याचे खापर अक्षय कुमारवर फोडण्यात आले. वाद आणि अक्षय कुमार हे नाते खूपच जुने आहे. एकदा तर त्याने खचाखच भरलेल्या इवेंटमध्ये पत्नी ट्विंकल खन्नाला पँटची चैन काढायला लावली होती.

२००९ ची गोष्ट आहे अक्षय कुमारने एका फॅशन वीकमध्ये पत्नी ट्विंकल खन्नाकडून आपल्या पँटची चैन खोलून घेतली होती. वास्तविक झाले असे होत कि अक्षय रँप वॉक करताना दर्शकांमध्ये बसलेल्या पत्नीकडे आला आणि तिला आपल्या पँटची चैन खोलायला लावली. त्याची हि हरकत पाहून खूपच खळबळ उडाली होती आणि यामुळे त्याला ट्रोल देखील केले गेले होते.

अक्षय कुमारवर बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींना लग्नाचे खोटे आमिष दाखवण्याचा देखील आरोप आहे. अक्षय फ्लर्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या करियरच्या सुरुवातीला अनेक हिरोईनसोबत अफेयर केले होते आणि नंतर लग्न करण्याचे वचन देऊन धोखा दिला होता. यामध्ये पूजा बत्रा, आयशा जुल्का, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी सारख्या अभिनेत्रींचे देखील नाव सामील आहे. असे म्हंटले जाते कि अभिनेत्री रेखा सोबत देखील त्याचे अफेयर राहिले होते.

एका शोदरम्यान कॉमेडियन मल्लिका दुआच्या टीमचे मेंबर्स आणि कॉमेडियन श्याम रंगीलाने पीएम नरेंद्र मोदीची मिमिक्री केली होती. मिमिक्री झाल्यानंतर शोचे जज म्हणून उपस्थित असलेल्या अक्षय कुमारने मल्लिकाला म्हंटले होते कि मल्लिका तू बेल वाजव मी तुला वाजवतो. मल्लिकाची चेष्टा झाल्यामुळे सोशल मिडियावर अक्षय कुमारला बरेच काही झेलावे लागले होते.

२०१९ मध्ये आलेल्या गुड न्यूजमधील अक्षय कुमार आपल्या एका डायलॉगमुळे देखील खूप वादामध्ये अडकला होता. चित्रपटामध्ये एक व्यक्ती म्हणतो कि माझ्या मुलाचे नाव होला राम आहे कारण तो होळीच्या दिवशी जन्मला होता. यावर अक्षय आपल्या डायलॉगमध्ये म्हणतो कि हे बरे झाले कि तो लोहरीच्या दिवशी जन्माला आला नाही नाहीतर काय झाले असते. या डायलॉगमुळे तो वादामध्ये अडकला होता.

२०१६ मध्ये आलेल्या रुस्तम चित्रपटामुळे देखील तो वादात अडकला होता. वास्तविक अक्षयने चित्रपटामध्ये नेवी ऑफिसरची भूमिका केली होती आणि नंतर त्याने चित्रपटामध्ये त्याच्या द्वारे नेवी ऑफिसरचा घातलेल्या ड्रेसचा लिलाव करण्याची गोष्ट म्हंटली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारजवळ भारतीय नागरिकत्व नाही आणि यामुळे तो अनेकवेळा ट्रोल होत असतो. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याने मतदान केले नव्हते यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेमध्ये आला होता. तो आपल्या कॅनडाच्या नागरिकत्वाबद्दल अनेकवेळा ट्रोल होत असतो.

Leave a Comment