अजय देवगनच्या मुलीने कोटचे बटन खोलून दाखवली तिची फिगर, फोटोज सोशल मिडियावर तुफान व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

अजय देवगनची ऑनस्क्रीन मुलगी इशिता दत्ताच्या लेटेस्ट फोटोंनी सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. इशिता दत्ता कडाक्याच्या थंडीमध्ये कोटचे बटन खोलून ब्लॅक ब्रा फ्लॉन्ट करताना पाहायला मिळत आहे. इशिता दत्ता नेहमी आपल्या बोल्ड लुक्स आणि अदांमुळे सोशल मिडियावर पॉपुलॅरिटी मिळवत असते.

इशिता दत्ता लेटेस्ट फोटोजमध्ये क्रीम कलरचा कोट घातलेली पाहायला मिळत आहे. दृश्यम चित्रपटामध्ये अजय देवगनच्या मुलीची भूमिका करणारी अभिनेत्री इशिता दत्ताने बेधडकपणे या फोटोजमध्ये आपले क्लीवेज फ्लॉन्ट केले आहे. इशिता दत्ताचे हे फोटोज खूपच बोल्ड आहेत.

अभिनेत्री लेटेस्ट फोटोमध्ये कोटचे बटन खोलून आपली ब्लॅक ब्रा फ्लॉन्ट करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने कॅमेऱ्यासाठी पॅन्टशिवाय से क्सी पोज दिल्या आहेत. या फोटोजमध्ये अभिनेत्री आपले अंडर गारमेंट्स भरभरून फ्लॉन्ट करत आहे.

इशिता दत्ताने हे फोटोशूट मॅग्जीनसाठी केले आहे. अभिनेत्रीने आपल्या सिजलिंग लुकला न्यू ड मेकअप आणि केसांना मोकळे सोडून पूर्ण केले आहे. इशिता दत्ताच्या या लेटेस्ट फोटोज सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मिडियावर इशिता दत्ताच्या फोटोजला अजय देवगनची रियल लाईफ मुलगी न्यासा देवगनसोबत कंपेयर केले जात आहे.

नुकतेच न्यासा देवगनचे खूपच जास्त हॉट आणि बोल्ड फोटो न्यू ईयरच्या प्रसंगी व्हायरल झाले होते. इशिता दत्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती दृश्यम, दृश्यम २, त्याचबरोबर ब्लँक, फिरंगी, द गर्ल ऑन द ट्रेस सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishita Dutta Sheth (@ishidutta)

Leave a Comment