अजय देवगणच्या कुटुंबातील एका सदस्याचे निधन, स्वतः अजय देवगणने ट्विट करून दिली माहिती….

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण सध्या त्याच्या आगामी थँक गॉड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण नुकतेच एक बातमी समोर आली आहे कि जी अजय देवगणच्या कुटुंबाशी संबंधित आहे. अशी माहिती समोर आली आहे कि देवगण कुटुंबामह्डील सदस्याचे निधन झाले आहे. यामुळे संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.

माहितीनुसार अजय देवगणच्या कुटुंबामधील डॉग कोकोचे निधन झाले आहे. कोको अजय देवगणच्या फॅमिली डॉगच नाही तर कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे होता. तिच्या निधनाने संपूर्ण कुटुंब शोकमध्ये आहे. याची माहिती स्वतः अजय देवगणने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून दिली आहे. त्याने एक इमोशनल ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अजय देवगणने रविवारी सकाळी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती देताना म्हंटले कि मला याचे खूप दुख होत आहे कि मी काल रात्री माझ्या फेवरेट कोकोला गमावले आहे. त्याचे जाने खूपच नुकसानदायक आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला खूपच आठवण येईल.

अजय देवगणच्या कुटुंबासोबत कोको गेल्या अनेक वर्षांपासून सोबत आहे आणि त्याच्या निधनाने कुटुंब धक्क्यामध्ये आहे. माहिती मिळाली आहे कि फक्त अजय देवगणच नाही तर त्याची पत्नी काजोल देखील कोकोच्या जाण्याने दुखी आहे.

अजय देवगणच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो सिद्धार्थ मल्होत्रासोबत थँक गॉड चित्रपटामध्ये महायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरनंतर दर्शक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

चित्रपटामध्ये अजय देवगणसोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि राकुल प्रीत सिंह देखील दिसणार आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या प्रसंगी २४ ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटापूर्वी अजय देवगण रनवे ३४ चित्रपटामध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाही. पण त्याच्या आगामी थँक गॉड चित्रपटाकडून खूप आशा आहेत.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment