‘शरमेने लालेलाल’ होत ऐश्वर्या रायने सांगितले आपले ‘बेडरूम सिक्रेट’, म्हणाली; अभिषेक एक मिनिटसुद्धा माझ्या…

By Viraltm Team

Published on:

ऐश्वर्या राय बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने मिस वर्ल्डचा किताब देखील जिंकला आहे. ऐश्वर्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप सफलता मिळवली आणि तिने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले.

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला आता १३ वर्षे झाली आहेत आणि दोघांना एक मुलगी देखील आहे. जिचे नाव आराध्य बच्चन असे आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकची लव्ह स्टोरी धूम २ चित्रपटाच्या शुटींग दरम्यान सुरु झाली होती.

एकदा मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने आपले बेडरूम सिक्रेट उघड केले होते. तिने अभिषेक बद्धक बरेच काही सांगितले होते. ऐश्वर्या म्हणाली होती कि अभिषेकने अचानक एक दिवस तिला प्रपोज केले आणि मला विचार करण्याचा देखील वेळ मिळाला नाही.

ऐश्वर्या पुढे म्हणाली कि, हनिमूनच्या वेळी अभिषेक माझ्यासोबत अशा हरकती करत असायचा कि मी अगदी परेशान व्हायचे. ती पुढे म्हणाली कि आम्ही चित्रपटाच्या शुटींगदरम्यान जवळ आलो होतो. त्याने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. ऐश्वर्या पुढे म्हणाली कि अभिषेक एक चांगला पती आणि तो माझी खूप काळजी घेतो.

ऐश्वर्याने यादरम्यान बेडरूम सिक्रेट सांगताना म्हणाली कि, अभिषेक नाराज झाला तर त्याला मनवावे लागते. रोमान्सच्या बाबतीत तो खूपच चांगला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न २००७ मध्ये झाले होते. लग्नानंतर ऐश्वर्या चित्रपटांपासून दूर गेली होती. पण तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन केले. तथापि तिला जास्त सफलता मिळाली नाही.

Leave a Comment