ऐश्वर्या राय जेव्हा कॅमेऱ्यासमोरच झाली रोमँटिक, अभिषेक बच्चनला म्हणाली; ‘मला कीस कर आणि…’

By Viraltm Team

Published on:

ऐश्वर्या राय बच्चन बॉलीवूडचे असे नाव आहे इने आपल्या सौंदर्यासोबत आपल्या डांस आणि अभिनयाने लोकांचे मन जिंकले. लग्नानंतर ती चित्रपटापासून दूर गेली पण एलीगेंट स्टाइलने ती नेहमी लोकांच्या मनावर राज्य करत राहिली. २००७ मध्ये तिने अभ्षेक बच्चनसोबत लग्न केले. हे लग्न खूपच चर्चेमध्ये राहिले होते. कारण ऐश्वर्याच्या अगोदर अभिषेक करिश्मा कपूरला जोडीदार बनवणार होता. तथापि ऐश्वर्या आणि अभिषेक दोघे एकत्र खूप खुश आहेत. दोघांनाहि बॉलीवूडमधील अडोरेबल कपल म्हंटले जाते.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन दोघांच्या नात्यावर लोक खूप इंप्रेस होतात. पण तुम्हाला माहिती आहे का कि एकदा ऐश्वर्याने असे काही केले होते कि ज्यानंतर हॉलीवूडची प्रसिद्ध अँकर ओपेरा विन्फ्रे देखील आश्चर्यचकित झाली होती. ऐश्वर्याने एका मुलाखतीदरम्यान अभिषेक बच्चनकडे ऑनस्क्रीन कीस मागितला होता. ज्युनियर बीने देखील ऐश्वर्याचे मन मोडले नाही आणि तिला सुंदर कीस दिला. वास्तविक हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन दोघेही हॉलिवूडची प्रसिद्ध अँकर ओप्रा विन्फ्रेच्या प्रसिद्ध शो ‘द ओप्रा विन्फ्रे शो’मध्ये गेले होते.

मुलाखतीदरम्यान ओपेराने ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत खूप बातचीत केली. बातचीत दरम्यान ओपेराने ऐश्वर्याला म्हंटले कि तुम्ही दोघे कॅमेऱ्यासमोर एकमेकांना कीस करताना दिसले नाही. हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याने लगेच अभिषेककडे आपला चेहरा केला आणि म्हणाली कीस कर बेबी. यानंतर अभिषेकने देखील लगेच तिला कीस केले. दोघांचा हा व्हिडीओ जुना आहे पण सध्या खूप व्हायरल होत आहे.

अभिषेकने २०२१ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्यासोबत आपल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना म्हंटले होते कि १९९७ मध्ये और प्यार हो गया चित्रपटाच्या शुटींगदरम्यान तो पहिल्यांदा ऐश्वर्याला भेटला होता. तो तिथे एक प्रोडक्शन बॉय म्हणून उपस्थित होता. यादरम्यान दोघांची मैत्री झाली आणि पहिल्या भेटीमध्ये त्याला ऐश्वर्यावर क्रश झाले होते.

दोघांची मैत्री ढाई अक्षर प्रेम के चित्रपटापासून सुरु झाली होती आणि कुछ ना कहो मध्ये पुढे गेली. यानंतर गुरु चित्रपट येत येत दोघांची मैत्री प्रेमात बदलली. असे म्हंटले जाते कि त्यांची स्टोरी इतकी गोड होती कि पाहून करण जोहरच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝑄𝑢𝑒𝑒𝑛 (@aishposts)

Leave a Comment