एक दोन नव्हे तर तब्बल इतक्या सुंदरी दिसतात हुबेहूब ऐश्वर्या राय सारख्या, देतात मोठ मोठ्या अभिनेत्रींना टक्कर…

By Viraltm Team

Published on:

१९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर करताच ऐश्वर्या राय बच्चनने १९९७ मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. तिचा पहिला चित्रपट और प्यार हो गया होता. पहिल्या चित्रपटामधूनच अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध झाली होती आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आपल्या करियरमध्ये तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आणि नंतर ती बच्चन कुटुंबाची सून बनली. आज आपण अशा सुंदरींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या अगदी ऐश्वर्या राय सारख्याच दिसतात.

स्नेहा उल्लाल: लकी चित्रपटामध्ये जेव्हा स्नेहा उल्लाल पहिल्यांदा दिसली होती तेव्हा तिच्यावर ऐश्वर्या रायची कॉपी म्हणून टॅग लागला होता आणि आज देखील तिची तुलना ऐश्वर्या रायसोबत होते. स्नेहाचे बॉलीवूड करियर इतके खास राहिले नाही आणि नंतर तिने आपल्या मोर्चा साऊथ चित्रपटांकडे वळवला.

मानसी नाईक: मानसी नाईक मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती बघतोय रिक्षावाला आणि मर्डर मेस्त्री सारख्या गाण्यांसाठी ओळखली जाते. दुसरीकडे तिची तुलना ऐश्वर्या रायसोबत देखील होते, कारण तिचा चेहरा हुबेहूब ऐश्वर्या रायशी मिळतो.

आमना इमरान: सोशल मिडियावर नेहमी आमना इमरानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत राहतात, कारण ती ऐश्वर्याची कार्बन कॉपी आहे. आमना भारतीय नाही तर पाकिस्तानी आहे. माहितीनुसार आमना स्वतःला ऐश्वर्या रायची मोठी चाहती असल्याचे सांगते.

अमुज अमृता: अमुज अमृताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर नेहमी व्हायरल होतात. यामागचे मोठे कारण म्हणते तिचा चेहरा हुबेहूब ऐश्वर्या रायसारखा आहे. युजर्स तिला अभिनेत्रीची कॉपी देखील म्हणतात. इंस्टाग्राम अमुज अमृताचा मोठा चाहता वर्ग आहे.

महाघला जाबेरी: महाघला जाबेरी एक ईराणी मॉडल आहे, पण लोक तिला ऐश्वर्या रायची कॉपी म्हणून ओळखतात. महाघला जाबेरीचे फोटो पाहून तुम्ही देखील धोखा खाऊ शकता. कारण तिचा चेहरा अगदी ऐश्वर्या राय सारखा आहे.

आशिता सिंह: आशिता सिंहला जर पहिल्या नजरेमध्ये पाहिले तर तुम्ही तिला ऐश्वर्या राय समजल. कारण ऐश्वर्या रायशी फक्त तिचा चेहराच नाही तर तिची उंची आकार सर्व काही मिळतेजुळते आहे. आशिता इंस्टाग्रामवर खूपच सक्रीय असते आणि नेहमी ती आपले फोटो आणि व्हिडीओ इथे शेयर करते.

Leave a Comment