अग्निपथमधील ऋतिक रोषणची बहिण आता झाली आहे खूप मोठी, पहा दिसते इतकी हॉट आणि बोल्ड…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि सुंदर अभिनेत्री प्रियांका चोप्राचा अग्निपथ चित्रपट सुपरहिट झाला होता. चित्रपटामध्ये सर्वांचा अभिनय उत्कृष्ट होता जो वाखाणण्याजोगा ठरला होता. या चित्रपटामध्ये ऋतिक रोशनच्या बहिणीची भूमिका कनिका तिवारीने केली होती. चित्रपटामध्ये कनिका तिवारीच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते.

अग्निपथ चित्रपटामध्ये ऋतिक रोशन आणि प्रियांका चोप्राची जोडी खूपच पसंद केली गेली होती. चित्रपटामध्ये ऋतिक रोशनच्या बहिणीची भूमिका कनिका तिवारीने केली होती. या चित्रपटामधून तिला खूप सफलता मिळाली आणि तिचा अभिनय देखील लोकांना खूप आवडला होता. ऋतिक रोशनची बहिण शिक्षा म्हणजेच कनिका तिवारी आता मोठी झाली आहे आणि तिच्या लुकमध्ये देखील खूप बदल झाला आहे.

नुकतेच सोशल मिडियावर कनिका तिवारीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. ऋतिक रोशनच्या बहिणीची भूमिका करणारी अभिनेत्री कनिका तिवारी आता २६ वर्ष्ची झाली आहे आणि ती आता पहिल्यापेक्षा खूपच सुंदर झाली आहे. इतक्या वर्षांमध्ये तिचा लुक पूर्णपणे बदलला आहे.

नुकतेच सोशल मिडियावर कणिका तिवारीचा एक फोटो व्हायरल झाला आहे जो पाहून लोकांना विश्वास बसत नाही आहे कि हि तिच आहे. कनिका तिवारीचा लुक खूपच बदलला आहे. ब्लॅक कलरच्या वन पीस ड्रेसमध्ये कनिका तिवारीचे फोटो पाहून लोक मदहोश होत आहेत. लोकांना हा हॉट फोटो पाहून त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे कि ती तिची निरागस दिसणारी मुलगी आहे.

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राच्या अग्निपथ चित्रपटामध्ये शिक्षाची भूमिका करणारी कनिका तिवारी बोल्ड अवतारामध्ये पाहायला मिळत आहे. तथापि चित्रपटाच्या शुटींगवेळी ती १० वी मध्ये शिकत होती. कनिका तिवारी टीव्हीवरी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यंका त्रिपाठीची कजीन बहिण आहे. कनिका तिवारीने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अग्निपथ तिचा डेब्यू चित्रपट होता. यानंतर कनिका तिवारीने बॉय मीट्स गर्ल, रंगन स्टाइल आणि अवी कुमारमध्ये काम केले होते.

Leave a Comment