सुशांतच्या निधनानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्तीने केले इतके ‘बो’ल्ड’ फोटोशूट, फोटो शेयर करत म्हणाली; आता माझे…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोशल मिडियावर खूपच कमी पहायला मिळत असते. तथापि सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रिया पहिल्यांदाच सोशल मिडियावर आली आहे. रियाला आपली लाईफ पुन्हा पॉजिटिविटीने भरायची आहे. अभिनेत्रीने नुकतेच आपले काही खूपच सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने शनिवारच्या सकाळी आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. रियाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच पसंद येत आहे. रिया चक्रवर्तीच्या लाईफची गाडी पुन्हा एकदा हळू हळू रुळावर येत आहे. अभिनेत्री बऱ्याच दिवसांनंतर शुरिंगवर परतली आहे. असो तिच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर रिया फोटोमध्ये विचारात बुडालेली दिसत आहे.

रिया चक्रवर्तीने आपले फोटो शेयर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, चांगले दिवस लवकरच येणार आहेत. तिने शेयर केलेल्या कॅप्शनवरून असे पाहायला मिळत आहे कि तिच्या लाईफमधील वाईट चॅप्टर विसरून आता ती पुढे जाण्याच्या तयारीला लागली आहे.

रिया चक्रवर्तीच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर तिने फोटोशूटसाठी ब्लॅक टँक टॉपसोबत रिप्ड जीन्स घातली आहे. विस्कळीत झालेले केस आणि सॉफ्ट मेकअपसोबत रियाने आपल्या परफेक्ट कॅज्युअल लुकला पूर्ण केले आहे. रियाचा हा लुक खूपच सुंदर दिसत आहे.

रिया चक्रवर्ती तिच्या चाहत्यांना अधूनमधून तिच्या लाईफबद्दल अपडेट करत असते. अनेक वेळा ती तिच्या भावना देखील सोशल मिडियाद्वारे व्यक्त करत असते. रियाचे इंस्टाग्रामवर २.९ मिलियन फॉलोअर्स आहेत आणि फोटो शेयर करताच काही मिनिटांमध्येच तिच्या फोटोवर ४० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

Leave a Comment