ब्रेकअप नंतर या बॉलीवूड स्टार नि आपल्या एक्स बद्दल केली होती अशी विधाने, नं ३ च्या स्टारने तर ओलांडल्या होत्या सर्व मर्यादा!

By Viraltm Team

Updated on:

प्रेमात जेवढा आनंद मिळत नाही त्याच्यापेक्षा जास्त दुःख प्रेम केलेल्या व्यक्तीच्या नशिबी येत.जो व्यक्ती प्रेमात पडतो त्याच डोकंच काम करणं सोडून देत. बऱ्याच व्यक्तीला प्रेमात ब्रेकअप झालेलं सहन होत नाही. अशावेळी अशी लोक माजी प्रियंकाराबद्दल थेट विधान करतात. बऱ्याच वेळी ह्या गोष्टी बरोबर असतात. परंतु काही वेळी माध्यमांसमोर मीठ मिर्च मिसळून आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या जातात. अशाच काही बॉलीवूड स्टार्स ची आम्ही ओळख करून देणार आहोत.ज्यांनी त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर समाजमाध्यमासमोर अनेक आश्चयर्कारक गोष्टी सांगितल्या. जेव्हा आपण ह्या गोष्टी एकताल तेव्हा तुम्हालासुद्धा यावरती विश्वास बसणार नाही.1)जैकलीन फर्नांडीस आणि साजिद खान :- फराह खानचा भाऊ साजिद खान हा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहे. एक काळ असा होता की साजिद खान बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला डेट करायचा. मात्र नंतर या दोघांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर साजिद खानचा हिम्मतवाला चित्रपटही प्रदर्शित झाला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच पडझड झाली. साजिद खानाने चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण म्हणजे जैकालीन फर्नांडीस आहे सांगितले.2)प्रीती झिंटा आणि नेस वाडिया:- बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा यांचे हृदय एकदा मोठे उद्योगपती नेस वाडियावर आले होते. तथापि, जेव्हा या दोघांचा ब्रेकअप झाला तेव्हा प्रीतीने नेसवर बरेच गंभीर आरोप केले. नेसने तिचे शोषण केले आणि मारहाण केली असा आरोप प्रीतीने केला होता. या संदर्भात त्यांनी नेसविरोधात गुन्हा देखील दाखल केला होता.3)ऐश्वर्या रॉय आणि सलमान खान :- ऐश्वर्या आणि सलमानची प्रेमकथा बॉलिवूडमध्ये सर्वाधिक वादग्रस्त ठरली आहे. या दोघांचे प्रेम प्रकरण आणि ब्रेकअप खूप लोकप्रिय व प्रसिद्ध झाले होते. ब्रेकअपनंतर सलमानने तिला कॉल करून तिला त्रास कसा देत असे ऐश्वर्याने एकदा सांगितले. सलमानने माझ्यावर हात उगारल्याचाही आरोपही तिने केला होता.तसेच त्याने बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय ला हि फोने करून त्रास दिला होता. त्या काळात समाज माध्यमात खूपच हे ब्रेकअप प्रकरण गाजलं होत4)हृतिक रोशन आणि कंगनाचं रनौत :- हृतिक आणि कंगनाचं अफेअरही माध्यमांमध्ये खूप प्रसिद्ध होतं. कंगना अनेक वेळा हृतिक आणि वडील राकेश रोशनवर आरोप ठेवताना दिसली होती. एका मुलाखतीत कंगनाने असेही म्हटले होते की हृतिक आणि त्याचे वडील मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

5)अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी:-  ९०च्या दशकात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी बर्‍यापैकी रोमँटिक जोडपे असायचे. या दोघांचे लवकरच लग्न होईल, असा चाहत्यांनाही विचार केला होता. मात्र नंतर या दोघांचा ब्रेकअप झाल. अशा परिस्थितीत ब्रेकअपनंतर शिल्पाने सांगितले की अक्षयने दुसर्‍या मुलीमुळे तिला सोडले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ही मुलगी रवीना टंडन होती.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment