आलिया भट्टच्या अगोदर ‘या’ अभिनेत्री देखील राहिल्या आहेत ग रो’दर, कुणी ३ महिन्यामध्ये तर कुणी २ महिन्यामध्येच दिला बा’ळाला ज’न्म…

By Viraltm Team

Published on:

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी नुकतेच ते पॅरेंट्स बनणार असल्याची घोषणा केली आहे. सोमवारी आलियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेयर करून याची माहिती दिली. या नंतर तिच्यावर चाहत्यांनी आणि सेलेब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

आलियाच्या या घोषणेनंतर असा अंदाज लावला जात आहे कि ती लग्नाच्या अगोदरच प्रेग्नंट होती. आलिया अशी पहिली अभिनेत्री नाही जी लग्नानंतर वर्षभरामध्ये आपल्या बाळाला जन्म देणार आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यां लग्नानंतर वर्षभरामध्येच आई बनल्या.

बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्जाने १५ फेब्रुवारी २०२१ मध्ये व्यावसायिक वैभव रेखीसोबत लग्न केले होते. दोघांनी मुंबईमध्येच एका साध्या कार्यक्रमामध्ये लग्न केले होते. लग्न केल्यानंतर दियाने अवघ्या पाच महिन्यांमधेच जुलै २०२१ मध्ये आपल्या मुलाला जन्म दिला. तिचे बाळ प्री-मैच्योर होते.

अभिनेत्री नेहा धुपियाने १० मे २०१८ मध्ये अंगद बेदीसोबत लग्न केले होते. तिच्या लग्नाच्या वेळीच असा अंदाज लावला जात होता कि नेहा धुपिया प्रेग्नंट आहे. तथापि यावर तिने कशीच भाष्य केले नाही. नंतर लग्नाच्या ६ महिन्यांमध्येच नोव्हेंबर २०१८ मध्ये तिने मुलीला जन्म दिला.

कोंकणा सेन शर्मा आपल्या अभिनय करियरमध्ये तितकी सफल होऊ शकली नाही. कोंकणाने रणवीर शौरीसोबत सप्टेंबर २०१० मध्ये लग्न केले होते. हे लग्न तिने खूपच घाईघाईने केले होते कारण ती प्रेग्नंट होती. तिने लग्नाच्या ६ महिन्यांमध्येच मार्च २०११ मध्ये मुलाला जन्म दिला होता.

अभिनेत्री लिसा हेडनचे करियर देखील तितके सफल राहिले नाही. तिने दीनो लालवानीसोबंत ऑक्टोबर २०१६ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या ६ महिन्यात मे २०१७ मध्ये ती एका मुलाची आई बनली. सध्या ती चित्रपटांपासून दूर आपले कौटुंबिक लाईफ एन्जॉय करत आहे.

अभिनेत्री अमृता अरोडाने ६ मार्च २००९ मध्ये तिचा बॉयफ्रेंड शकील लड़कसोबत लग्न केले होते. तिने इतक्या घाईघाईने लग्न केले होते कि ज्यामुळे सर्वांनाच शंका आली होती कि ती प्रेग्नंट होती. पण लग्नाच्या २ महिन्यांमध्येच ती प्रेग्नंट झाली होती आणि तिने फेब्रुवारी २०१० मध्ये मुलाला जन्म दिला.

सेलिना जेटलीने विदेशी व्यावसायिक पीटर हागसोबत २३ जुलै २०११ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या वर्षभरामध्येच मार्च २०१२ मध्ये तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. सेलिनाने आता अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला आहे.

राणी मुखर्जीने एप्रिल २०१४ मध्ये प्रोड्यूसर आदित्य चोपड़ासोबत लग्न केले होते. लग्नाच्या वर्षभरामध्येच डिसेंबर २०१५ मध्ये तिने मुलगी आदिराला जन्म दिला होता. यानंतर राणी चित्रपटांपासून दूर गेली.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी देखील वर्षभरामध्ये आई बनली होती. तिने २ जून १९९६ रोजी बोनी कपूरसोबत लग्न केले होते आणि मार्च १९९७ मध्ये तिने मुलगी जान्हवी कपूरला जन्म दिला होता. श्रीदेवी आता या जगामध्ये नाही.

Leave a Comment