झाडाची पाने गा’ऊन म्हणून गुंडाळून या अभिनेत्रीने दिली उर्फी जावेदला टक्कर, उर्फीने दिली अशी रिअॅक्शन…

By Viraltm Team

Published on:

सध्या बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये आपल्या लुकसोबत नवीन-नवीन एक्सपेरिमेंट्स करण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली आहे. यामध्ये उर्फी जावेदला कोणीही टक्कर देऊ शकत नाही. उर्फी नेहमी आपल्या आउटफिट्समुळे खूपच चर्चेमध्ये राहते. आता उर्फीला टक्कर देण्यासाठी अभिनेत्री अदा शर्माने आपल्या युनिक लुकने सोशल मिडियावर हंगामा केला आहे. फोटोमध्ये अदाने झाडाच्या पानांपासून बनलेला गा’ऊन घातला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

नुकतेच बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीने झाडांच्या पानांपासून बनलेला गा’ऊन घातलेला दिसत आहे. तिने पालीच्या डिझाईनची एक रिंगदेखील आपल्या बोटामध्ये घातलेली दिसत आहे.

काही लोकांना अदा शर्माचा हा लुक खूपच आवडला आणि त्यांनी तिचे कौतुक देखील केले आहे पण सोशल मिडियावर असे देखील लोक आहेत ज्यांना अदाचा हा नवीन लुक जरासुद्धा आवडलेला नाही. यामुळे लोक तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करत आहेत.

अदाच्या फोटोंवर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे कि गायी आणि म्हशींपासून जरा सांभाळून राहा. कमेंटमध्ये पुढे लिहिताना तो म्हणाला कि गायी आणि म्हशींपासून सांभाळून राहा नाहीतर सगळी पाने खाऊन टाकतील. याशिवाय एका युजरने लिहिले आहे कि, बकरी बाहेर मोकळी फिरत आहे स्वतःचा ड्रेस सांभाळून राहा.

नुकतेच मुंबईमध्ये एका इवेंटदरम्यान अदा शर्माने हा लुक कॅरी केला होता. तथापि अदाचा हा लुक इतर लोकांपेक्षा खूपच वेगळा होता. इवेंटमध्ये अदा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. अभिनेत्री अदा शर्मा निसर्गाला खूपच चांगल्या प्रकारे फ्लॉन्ट करत होती.

या डीप ने ऑफ शोल्डर गा’ऊनसोबत आपला लुक पूर्ण करण्यासाठी अदा शर्माने आपले केस मोकळे सोडले होते आणि सॉफ्ट मेकअपची मदत देखील घेतली होती. तसे तर अदा शर्मा आपल्या प्रत्येक फोटोंनी आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

Leave a Comment