बो ल्ड सीनच्या नावावर ‘या’ अभिनेत्रींनी दर्शकांना बनवले उल्लू, दर्शकांना तर खरे वाटले सीन…

By Viraltm Team

Published on:

सध्या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन असणे काही नवीन गोष्ट नाही. जवळ जवळ प्रत्येक चित्रपटामध्ये एकतर बोल्ड सीन असतोच. तसे तर अनेक अभिनेत्री चित्रपटांसाठी बोल्ड सीन तर सहजपणे करतात. तर अनेक अभिनेत्री बोल्ड सीन करण्यापासून दूर जातात. चित्रपटांमध्ये बोल्ड सीन पाहून अनेक लोक हैराण होतात कि शुटींगदरम्यान इतक्या लोकांसमोर हे कलाकार बोल्ड सीन कसे काय करतात. पण असे काही नसते. बोल्ड सीनसाठी सह कलाकाराची मदत घेतली जाते.

सनी लियोनी: बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सनी लियोनी आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. तिने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत. पण अनेकवेळा ती बोल्ड सीन करण्यापासून दूर जाते. २०१५ मध्ये आलेल्या एक पहेली लीला चित्रपटामध्ये तिचे बोल्ड सीन होते. या चित्रपटाच्या एक सीनमध्ये सनीचा मोहित अहलावतसोबत बोल्ड सीन होता, जो सनीचा पती डॅनियलसोबत शूट केला गेला होता.

मल्लिका शेरावत: बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत अनेक दिवसांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. २०१० मध्ये तिचा हिस्स चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये तिचे अनेक बोल्ड सीन होते. ज्यामुळे खूपच खळबळ उडाली होती. तथापि मल्लिकाच्या भावाने म्हंटले होते कि हे सर्व सीन मल्लिकाच्या डुप्लिकेटने केले होते. पण नंतर खुलासा झाला होता कि चित्रपटामधील मातीमधला सीन मल्लिकाच्या डुप्लिकेटने केला होता आणि इतर सर्व सीन मल्लिकाने शूट केले होते.

प्रियांका चोप्रा: २०११ मध्ये प्रियांका चोप्राचा ७ खून माफ चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये प्रियांका ७ भूमिकांमध्ये दिसली होती. चित्रपटाच्या एका सीनमध्ये प्रियांका चोप्राला टॉपलेस दाखवण्यात आले होते. यासाठी प्रियांकाच्या डुप्लिकेटची मदत घेण्यात आली होती

Leave a Comment