ग्लॅमरस इंडस्ट्रीशी संबंधित अभिनेत्री आपल्या चित्रपटांसोबत आपल्या बेधडक स्टाईलमुळे देखील चर्चेमध्ये राहतात. जिथे काही अभिनेत्री आपल्या विचित्र ड्रेसमुळे लोकांचे लक्ष वेधून घेतात तर काही अभिनेत्री खूपच बोल्ड आणि से क्सी फोटो शेयर करून खळबळ उडवून देतात. यादरम्यान बॉलीवूड इंडस्ट्रीमधील काही अशा अभिनेत्रींबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्यांनी ब्लाऊज घालताच साडी घालून इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडवून दिली होती. सोशल मिडियापासून ते प्रत्येक ठिकाणी यांची चर्चा होती.
झीनत अमान: हिंदी चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमानला कोण नाही ओळखत. झीनत अमान एक अशी अभिनेत्री आहे जिने त्या काळामध्ये देखील ब्लाऊज न घालता साडी घालून खळबळ उडवली होती. वास्तविक तिने सत्यम शिवम सुंदरममध्ये ब्लाऊज न घालता साडी घातली होती ज्यामध्ये तिचा लुक खूपच स्टनिंग होता. तथापि काही लोकांनी तिच्यावर खूप टीका केली होती.प्रियांका चोप्रा: बॉलीवूड इंडस्ट्रीमधील देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राचे देखील एक फोटोशूट खूपच चर्चेमध्ये राहिले होते. वास्तविक तिने गोल्डन रंगाची साडी घालून फोटोशूट केले होते ज्यामध्ये ती बिना ब्लाऊजची दिसली होती. यादरम्यान प्रियांकाच्या फोटोंनी सोशल मिडियावर धुमाकूळ घातला होता आणि लोकांनी तिला खूप ट्रोल देखील केले होते.गिजेल ठकराल: बिग बॉस 9 या लोकप्रिय शोमधून प्रसिद्धी मिळवलेल्या गिझेल ठकरालने ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटातील धबधब्याखाली अभिनेत्री मंदाकिनीचा सीन कॉपी केला होता. तिने हे फोटो सोशल मिडियावर देखील शेयर केले होते ज्यामुळे ती खूपच ट्रोल झाली होती. पण लोकांना तिचा हा अंदाज मुळीच आवडला नव्हता. तथापि मंदाकिनीला राम तेरी गंगा मैली मध्ये खूपच पसंद केले गेले होते आणि ती या चित्रपटानंतर रातोरात फेमस झाली होती.ऐश्वर्या राय: बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रायने देखील एकेकाळी ब्लाऊज न घालताच साडी घातली होती. वास्तविक २००३ मध्ये चोखेर बाली या बंगाली चित्रपटामध्ये ती बिना ब्लाऊज साडीमध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये ऐश्वर्याने एक विधवेची भूमिका केली होती. तथापि या लुकमध्ये ऐश्वर्या रायला खूपच पसंद केले गेले होते.पवित्रा पुनिया: प्रसिद्ध अभिनेत्री पवित्रा पुनिया देखील या लिस्टमध्ये सामील आहे. तिने देखील सोशल मिडियावर असाच एक व्हिडीओ शेयर केला होता ज्यामध्ये ती बिना ब्लाऊज साडीमध्ये पाहायला मिळालेली होती. यादरम्यान तिने आपल्या खूपच बोल्ड लुक दाखवला होता. तथापि चाहत्यांना तिचा हा लुक जरादेखील आवडला नव्हता आणि लोकांनी तिच्यावर अश्लील कमेंट्स केल्या होत्या.राधिका आपटे: बॉलीवूड इंडस्ट्रीमधील निवडक कलाकारांमधील राधिका आपटे एक अभिनेत्री आहे. आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. राधिका आपटे खऱ्या लाईफमध्ये खुच हॉट आणि बोल्ड आहे. तिचे नाव त्यावेळी खूपच चर्चेमध्ये आले होते जेव्हा तिने बिना ब्लाऊज साडी घातली होती आणि काही फोटो शेयर केले होते. माहितीनुसार राधिकाचा हा लुक एका वेब सिरीजचा होता. तथ्पाई या दरम्यान तिचे फोटो खूपच व्हायरल झाले होते.सौंदर्य शर्मा: सौंदर्य शर्माचे काही सुंदर फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले होते ज्यामध्ये ती बिना ब्लाऊ साडी घातलेली पाहायला मिळाली होती. तिने कोरोनाच्या काळामध्ये अशाप्रकारचे फोटो शेयर केले होते. ज्यामुळे ती खूपच चर्चेमध्ये आली होती. तथापि या दरम्यान तिला खूपच टीकेचा सामना करावा लागला होता.