”तो माझे अं’डर’गार्मेंट…” प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्याबद्दल केला धक्कादायक खुलासा…

By Viraltm Team

Published on:

असे म्हंटले जाते कि प्रेमामध्ये व्यक्ती काहीही करण्यास तयार असतो. मग तो एक सामान्य व्यक्ती असो किंवा एखादी सेलिब्रिटी असो. सर्वांसाठी प्रेम साखेच असते. प्रेमामध्ये त्याग देखील करावा लागतो तो कोणालाही चुकलेला नाही.

वीणा मलिक आणि अश्मित पटेल यांच्या नात्याची एकेकाळी अशी चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. दोघांच्या ब्रेकअपनंतर अभिनेत्री वीणा मलिकने अनेक खळबळजणक खुलासे केले. बॉलीवूड अभिनेता अश्मित पटेल आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक यांचे नाते जगजाहिर आहे.

बिग बॉस ४ या रियालिटी शोमध्ये दोघांची मैत्री झाली होती. बाहेर आल्यानंतर दोघे खूपच जवळ आले मात्र काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद झाले आणि ते वेगळे झाले. शो दरम्यान दोघांमधील बोल्ड आणि रोमँटिक व्हिडीओ सोशल मिडियावर आज देखील व्हायरल होत असतात.

इतकेच नाही तर वीणा मलिक आणि अश्मित पटेल यांचे प्रायवेट आणि बेडरूमचे सीनदेखील नॅशनल टेलिव्हिजनवर प्रसारित करण्यात आले होते ज्यामुळे खूपच वाद झाला होता. आज देखील या दोघांची केमेस्ट्री दर्शकांना पाहायला खूपच आवडते. त्यामुळेच त्यांचे कोणतेही व्हिडीओ अधूनमधून व्हायरल होत असतात.

सध्या वीणा आणि अश्मित आणखीन एक कारणामुळे खूपच चर्चेमध्ये आले आहेत. वीणा मलिकने नुकेतच मोठे विधान केले आहे. वीणाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले कि जेव्हा ती बिग बॉसच्या घरामध्ये होती तेव्हा तिचा बॉयफ्रेंड अश्मित पटेल तिचे चक्क अं’ड’र’गार्मेंट धुत होता.

इतकेच नाही तर रागाच्या भरामध्ये वीणाने खुलासा केला होता कि अश्मितला ती हिल्स आणि चप्पलने देखील मारत होती. वीणा आणि अश्मितच्या ‘त्या’ व्हिडीओने तर अक्षरशः खळबळ उडवून दिली होती, ज्यामध्ये वीणा अश्मितच्या केसांना मसाज करत होती.

Leave a Comment