टीव्ही इंडस्ट्रीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूरने तिच्या मुलाची ह त्या केली आहे. ७४ वर्षीय वीणा कपूरचा मृत्यू तिच्या ४३ वर्षीय मुलाने बॅटने मारहाण केल्यामुळे झाला. वीणा कपूरच्या मृत्यूची बातमी ऐकून इंडस्ट्रीमध्ये सर्वजण स्तब्ध झाले आहेत.
अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती तिची सह अभिनेत्री नीतू कोहलीने दिली आहे. मेरी भाभी सिरीयल फेम वीणा कपूरच्या मृत्यूची माहिती तिची सहअभिनेत्री नीतू कोहलीने एक लांबलचक पोस्ट शेयर करून दिली आहे. वीणाजी माझे हृदय तुटले आहे. तुमच्यासाठी हि पोस्ट करत आहे, काय बोलू ?
आज माझ्याजवळ शब्द नाहीत. मिला अशा आहे कि इतक्या वर्षांच्या स्ट्रगलनंतर आता तुम्ही शांततेने आराम करत असाल. त्याचबरोबर नीतू कपूरने लिहिले आहे कि जुहू स्थित तो बंगला आहे, जिथे हि घटना घडली. या पॉश भागामध्ये एका व्यक्तीने आपल्या ७४ वर्षीय आईची बेसबॉलच्या बॅटने मारहाण करून ह त्या केली आहे नंतर मृतदेह माथेरानमध्ये फेकून दिला.
तिच्या अमेरिका स्थित मुलाला संशय आला आणि त्याने जुहू पोलिसांना सूचना दिली. नीतू कोहलीने लिहिले आहे कि आरोपी मुलाने आपला आरोप कबूल केला आहे. त्याने पोलिसांना सांगितले कि त्याने अनेकवेळा बॅटने आईवर वार केला आणि नंतर रागाच्या भरात तिची ह त्या केली.
माहितीनुसार वीणा कपूरचा मुलाने मुंबईच्या जुहू स्थित १२ करोडच्या फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी आईची ह त्या केली. नीतू कोहलीच्या या पोस्टवर अनेक कमेंट होत आहेत, सेलिब्रिटी तिच्या निधनावर शोक व्यक्त करताना तिला श्रद्धांजली वाहत आहेत.
View this post on Instagram