साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा सध्या तिच्या घटस्फोटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. समांथा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही आणि आपल्या प्रत्येक लुकने एक वेगळा ट्रेंड सेट करते.

आता पुन्हा एकता अभिनेत्री तिच्या बोल्ड लुक मुळे चर्चेमध्ये आली आहे. यावेळी समांथाने अशी बि’कि’नी घातली आहे ज्याचा प्राइस टॅग चाहत्यांना हैराण करत आहे. समांथाने आपल्या सुपरबोल्ड अंदाजामध्ये नुकते आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले काही फोटो शेयर केले आहेत.

फोटोमध्ये समांथाने ब्लॅक कलरची बिकिनी घातली आहे. यासोबत समांथाच्या सिजलिंग अदा देखी चाहत्यांना क्रेजी करत आहेत. इतकेच नाही तर या बिकिनी किंमत फक्त ३३३४३ रुपये आहे. द टॉलीवुड क्लोसेट नावाच्या एका इंस्टाग्राम पेजने या बिकिनीची किंमत सांगितली आहे.

समांथाच्या लुकने एक गोष्ट सिद्ध होते कि ती लविश लाईफ जगणे पसंत करते. टू पीस बिकिनीवर ३४ हजार खर्च करणाऱ्या समांथाला नेहमी क्लासी आणि महागड्या ड्रेसेसमध्ये स्पॉट केले जाते. गेल्या काही दिवसांमध्ये समांथा नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटामुळे खूपच चर्चेमध्ये आली होती. माहितीनुसार समांथा १०० करोडची पोटगी देखील नाकारली होती.

समांथा एक बिनधास अभिनेत्री आहे. जीने फक्त साऊथच नाही तर हिंदी चित्रपटामध्ये देखील आपल्या अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. वेब सीरीज फॅमिली मॅनमध्ये ती पाहायला मिळाली होती. तथापि हि गोष्ट देखील नाकारली जाऊ शकत नाही कि समंथा एक फॅशनिस्टा आहे. एयरपोर्टपासून पार्टीपर्यंत तिचा प्रत्येक लुक हा महागड्या प्राईस टॅगने लोकांना हैराण करतो.