बिना स्ट्रीपचा ड्रेस घालून बाहेर पडली अभिनेत्री, खाली पडत होते तिचे दोन्ही…हाताने सावरताना व्हावे लागले शरमिंदा…

By Viraltm Team

Published on:

पार्टी असो किंवा एखादा अवॉर्ड नाईट अभिनेत्रींमध्ये एक बोल्डनेस कॉम्पीटिशन पाहायला मिळतो. एकमेकींना मात देण्यासाठी अभिनेत्री एकापेक्षा एक बोल्ड लुकमध्ये तयार होऊन सामील होतात. अभिनेत्री यासाठी आपल्या फॅशन स्टेटमेंटनेसोबत असे असे एक्सपेरिमेंट करतात कि त्या रिस्क देखील घेण्यास तयार होतात. असेच काही एक्सपेरिमेंट आता अभिनेत्री रोशनी वालियाने केले आहे. रोशनी वालियाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर समोर आला आहे जो खूपच वेगाने व्हायरल होत आहे.

अभिनेत्री रोशनी वालियाच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि अभिनेत्री रात्री उशीत पार्टी लुकमध्ये खूपच बोल्ड आणि डेयरिंग अंदाजामध्ये दिसत आहे. यादरम्यान रोशनी वालिया कॅमेऱ्याच्या समोर ड्रेसमुळे खूपच अनकंफर्टेबल दिसत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि रोशनी ब्लॅक कलरच्या वन पीस ड्रेस घातला आहे जो स्ट्रॅपलेस आहे आणि समोर खूपच खुलला आहे. रोशनी या ड्रेसमध्ये खूपच अनकंफर्टेबल फील करताना दिसत आहे.

रोशनी वालियाचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे आणि चाहते तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिच्या सौंदर्याची आणि डेयरिंग अंदाजाचे खूपच कौतुक करत आहेत. यासोबतच नेटिजंस रोशनीच्या या लुकला खूपच बोल्ड म्हणत आहेत आणि त्यांचे म्हणणे आहे कि फॅशन आपल्या जागी पण अभिनेत्रीला इतके जास्त बोल्ड कपडे घातले नाही पाहिजेत. ती स्वतः अनकंफर्टेबल फील करत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि अभिनेत्रीचा ड्रेस पुन्हा पुन्हा खाली खीसकत आहे आणि ती तो सांभाळताना कसरत करत आहे.

२० सप्टेंबर २००१ रोजी जन्मलेल्या रोशनी वालियाने अनेक टीव्ही शो मध्ये अभिनय करून चाहत्यांच्या हृदयामध्ये जागा निर्माण केली आहे. तिने टीव्ही शो मैं लक्ष्मी तेरे आंगन की मध्ये उत्कृष्ट काम केले होते. यानंतर रोशनी टीव्ही शो रिंगा रिंगा रोजेसमध्ये दिसली होती. २०१४ मध्ये तिने भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसली होती. यासोबत रोशनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम करताना दिसली आहे. ती माय फ्रेंड गणेशा-३ आणि मछली जल की रानी है मध्ये दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Leave a Comment