राधिका आपटे कि स्वतःच्या हिम्मतीवर इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तथापि बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणे वाटत तितके सोपे नाही. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले कि जेव्हा ती नवीन होती तेव्हा तिला बॉडी शेम केले गेले.
तिला नाक ठीक करून घेण्यापासून ते ब्रे स्ट सर्जरी करण्यासाठी देखील सांगितले गेले. इतकेच नाही कि तिला पायापासून ते तिच्या जबड्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी काहीना काही करेक्शन करून घेण्यास सांगितले गेले. इंडस्ट्रीमध्ये असे सजेशंस नवीन गोष्ट नाही. अनेक अभिनेत्रींनी याआधी देखील अशा बाबतीत खुलासा केला आहे.
राधिका आपटे पार्च्ड सारख्या चित्रपटामध्ये अभिनय करताना पाहायला मिळाली आहे. तर बदलापूर आणि अंधाधुन यांसारख्या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचेही कौतुक झाले आहे. तिने फिल्म कंपेनियनसोबतच्या संवादात अनेक खुलासे केले.
राधिका म्हणाली कि मी नवीन असताना माझ्यावर दबाव होता. मला माझ्या मोठ्या ब्रे स्टमध्ये आणि चेहऱ्यावर बरेच बदल करण्यास सांगितले. पहिल्या भेटीमध्ये मला नाकाची सर्जरी करायला सांगितली गेली. त्यानंतर मला स्त न आणि पायामध्ये करेक्शन करण्यास सांगतले गेले. नंतर मला माझ्या जबड्याची आणि माझ्या गालाची सर्जरी करण्यास सांगितली.
राधिका पुढे म्हणाली कि माझ्या हातातून अनेक प्रोजेक्ट्स केले कारण माझे स्त न आणि ओठ तुलनेने मोठे होते. ती पुढे म्हणाली कि मी यामुळे प्रभावित झाली नाही आणि माझ्या कॉन्फिडेंस कमी झाला नाही. मला माझे केस कलर करण्यासाठी ३० वर्षाचा कालावधी लागला. मी इंजेक्शन देखील घेतले नाही. यामुळे मी माझ्या बॉडीवर आणखीनच प्रेम करू लागले होते.
View this post on Instagram