शुटींगच्या पहिल्याच दिवशी ‘या’ अभिनेत्रीला घ्याव्या लागल्या होत्या ग र्भ’नि’रोधक गो’ळ्या, म्हणाली; सीनमध्ये माझ्यासोबत…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीला काम मिळवणे खूपच अवघड आहे. खास करून त्या लोकांसाठी ज्यांना कोणतीही फिल्मी बॅकग्राउंड नाही. यामधीलच एक अभिनेत्री आहे राधिका मदान. अभिनेत्री राधिकाने टीव्हीवरून बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे.

तिची मेहनत आणि जिद्द आपल्या चित्रपटांमधून पाहायला मिळते. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि चार्मिंग फेसमुळे राधिकाने खूपच कमी काळामध्ये स्टारडम मिळवला आहे. आता राधिकाने या स्टारडमबद्दल एक मोठा खुलासा केला आहे, ज्यानंतर तिच्या वडिलांचे देखील रिअॅक्शन मजेदार होते.

अभिनेत्री राधिका मदानने आपल्या लेटेस्ट मुलाखतीमध्ये आपल्या करियरबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहे. मेरी आशिकी तुमसे ही या टेलीविजन शोमधून राधिकाने प्रसिद्धी मिळवली होती. यानंतर राधिका पहिल्यांदा विशाल भारद्वाजच्या पटाखा चित्रपटामधून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली होती.

तथापि राधिकाचे म्हणणे आहे कि मर्द को दर्द नहीं होता या चित्रपटामधून तिचे बॉलीवूडमध्ये पदार्पण होणार होते. कारण या चित्रपटाची शुटींग तिने पटाखाच्या अगोदर पूर्ण केली होती. राधिकाने एका मुलाखतीदरम्यान मोठा खुलासा करताना सांगितले होते कि करियरच्या पहिल्याच शुटींग दरम्यान तिला ग र्भ’नि’रोधक गो’ळ्या घ्याव्या लागल्या होत्या.

राधिका म्हणाली कि, पहिल्याच शॉटमध्ये मला ग र्भ’नि’रोधक गो’ळ्या खरेदी करायच्या होत्या. अशामध्ये माझ्या वडिलांना हे खूपच विचित्र वाटले होते. यावर राधिकाच्या वडिलांनी खूपच मजेदार रिअॅक्शन दिली होती. वडील म्हणाले कि आता त्या लोकांना मी काय सांगू जे मला तुझ्या पहिल्या शूटबद्दल विचारतील.

मला वाटले होते कि शुटींगनंतर सर्वजण माझ्या अभिनयाचे कौतुक करतील पण असे काहीच झाले नव्हते. राधिका मर्द को दर्द नहीं होता मध्ये भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानीसोबत पाहायला मिळाली होती. हा चित्रपट काहीच स्क्रीनवर प्रदर्शित केला गेला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika Madan (@radhikamadan)

ज्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. तथापि राधिका इरफान खानसोबत अंग्रेजी मीडियम चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. चित्रपटामधील राधिका मदानच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

Leave a Comment