पतीला धडा शिकवण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीने दुसऱ्या पु’रु’षांसोबत ठेवले होते ‘सं’बं’ध’, एकासोबत तर चक्क…

By Viraltm Team

Published on:

७० आणि ८० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लोचा चाहता वर्ग मोठा आहे. पूनमने १९७७ मध्ये मिस इंडियाचा किताब आपल्या नावावर केला होता. त्यानंतर १९७८ मध्ये त्रिशूल चित्रपटामधून ती पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली.

या चित्रपटानंतर पूनम रातोरात स्टार बनली होती. नंतर ती नूरी, काला पत्थर, दर्द, तेरी मेहरबानियां, ये वादा रहा, कर्मा, नाम आणि मालामाल सारख्या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली. पूनमची प्रोफेशनल लाईफ जितकी चांगली राहिली तितकीच तिची पर्सनल लाईफ खूपच खराब राहिली.

अभिनेत्रीच्या लाईफमध्ये अनेक पुरुष आले, पण तिला खरे प्रेम कधीच मिळाले नाही. पूनमचे नाव सर्वात पहिला बॉलीवूडचे प्रसिद्ध फिल्म मेकर यश चोपडासोबत जोडले गेले. अभिनेत्री आपल्या करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये यश चोपडासोबत राहिली होती.

अशामध्ये तिच्या आणि यश चोपडाच्या रिलेशनच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या. तथापि पूनमने याची पुष्टी कधीच केली नाही कि ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर १९८० मध्ये पूनम ढिल्लोचे नाव बॉलीवूडचा प्रसिध्द निर्माता राज सिप्पीसोबत जोडले गेले.

दोघे एकत्रच काम करत होते. पण त्यावेळी राज सिप्पी हे विवाहित होते. ते पत्नी आणि मुलांना सोडू इच्छित नव्हते. यामुळे पूनम देखील समजून गेली कि आपले काही लग्न होऊ शकत नाही. त्यामुळे ती स्वतःच राज सिप्पीपासून वेगळी झाली.

१९८८ मध्ये पूनम ढिल्लोची भेट निर्माता अशोक ठकेरीयासोबत झाली. पूनम आणि अशोक यांनी १९८८ मध्ये लग्न केले. पण लग्नाच्या काही वर्षातच अशोकचे इतर महिलांसोबत अफेयर सुरु झाले. जेव्हा पूनमला याबद्दल समजले तेव्हा तिने नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी स्वतः देखील दुसऱ्या पु’रु’षां’सोबत सं’बं’ध ठेऊ लागली.

तथापि पूनम आणि अशोक यांच्यामध्ये खूपच मतभेद निर्माण झाले आणि ते १९९७ मध्ये घटस्फोट घेऊन वेगळे झाले. घटस्फोटानंतर पूनम आपली दोन मुले पालोमा आणि अनमोलसोबत एकटी राहू लागली. तिने एकट्यानेच मुलांचा सांभाळ केला.

सध्या पूनम ६० वर्षांची झाली आहे. तिने स्वतःची एक मेकअप कंपनी सुरु केली आहे. अशाप्रकारे ती एक बिजनेसवुमेन बनली आहे. याशिवाय तिने राजकारणामध्ये देखील आपला हात अजमावला आहे. ती मुंबईतून भाजपाची खासदार देखील राहिली आहे.

Leave a Comment