भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा मलिक आज पाहता पाहता सोशल मिडिया सेंसेशन बनली आहे. ती आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मिडियावर नेहमी सक्रीय राहते. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट बोल्ड आणि हॉट फोटोंनी भरलेले आहे.
आता नेहाने पुन्हा एका आपल्या बोल्ड लुकने चाहत्यांना घायाळ केले आहे. अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेयर केले आहेत. यामध्ये तिने ब्लॅक ब्रालेट आणि मिनी स्कर्ट घातलेली पहायला मिळत आहे. यासोबत तिने ओपन शर्ट पेयर आहे.
नेहा मलिकची वेगळी ओळख देण्याची काही गरज नाही. नेहाने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये एक खास जागा निर्माण केली आहे. पण तिच्या अदांनी नेहमी ती लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असते. अशामध्ये नेहाची लोकांमध्ये एक वेगळी ओळख आहे. लोक तिची एक झलक मिळवण्यासाठी खूपच उत्सुक असतात. नेहाने गेल्या काही दिवसांपासून आपल्या फोटोशूट्सने इंटरनेटवर धुमाकूळ माजवला आहे. मग तो ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न नेहा प्रत्येक लुकमध्ये सुंदर दिसते.
लेटेस्ट फोटोशूटमध्ये नेहाने पुन्हा एकदा बोल्डनेसच्या सर्व हद पार केल्या आहेत. फोटोमध्ये नेहा शर्टचे बटन खोलून आपली क्लीवेज फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या लुकला नेहाने लाईट मेकअपसोबत रेड लिपस्टिकने कंप्लीट केले आहे. यासोबत नेहाने केसांना कर्ल करून मोकळे सोडले आहे. इथे ती सोफ्यावर झोपून वेगवेगळ्या पोज देत आहे. या फोटोंमध्ये नेहा इतकी बोल्ड दिसत आहे कि तिच्यावरच लोकांच्या नजरा खिळल्या आहेत.
या लुकमध्ये नेहा खूपच हॉट दिसत आहे. इतकेच नाही तर तिच्या अदा देखील मदहोश करण्यास पुरेशा आहेत. आता नेहाचे हे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. काही वेळामध्येच नेहाच्या या लुकला लाखो लाईक्स मिळाले आहेत.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram