बाथरूममध्ये सर्व कपडे काढून या अभिनेत्रीने फक्त ब्रामध्ये केले फोटोशूट, पाहणाऱ्यांना घाम फुटला !

By Viraltm Team

Published on:

भोजपुरी इंडस्ट्रीमधील हॉ’ट अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर नेहा मलिकचे नाव या लिस्टमध्ये सर्वात पहिला येते. नेहा आपल्या फोटोमध्ये बो’ल्डने’स दाखवण्याच एकही संधी सोडत नाही. नेहा इंस्टाग्रामवर सर्वात जास्त सक्रीय राहते. ती वेळोवेळी आपले हॉट फोटोज शेयर करून चार्चेम्धेय राहते.

नेहा मलिकने नुकतेच सोशल मिडियावर आपले एक नवीन फोटोशूट शेयर केले आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा किलर बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे आणि तिचे हे फोटो सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होता आहेत. अभिनेत्रीने आपल्या हॉ’टनेसने सोशल मिडियावर खळबळ उडवून दिली आहे.

या फोटोंमध्ये नेहा बो’ल्डनेसच्या सर्व हद पार करताना पाहायला मिळत आहे. नेहाने रेड कलरच्या बिकिनीमध्ये बाथटबमध्ये अंघोळ करताना फोटोशूट शेयर केले आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा सर्वात सिज’लिंग लुक पाहायला मिळत आहे.

रे’ड बिकिनीसोबत अभिनेत्रीने लाईट मेकअप कला आहे आणि आपल्या केसांना तिने खुल्ले सोडले आहे. त्याचबरोबर फोटोमध्ये अभिनेत्री आपली परफेक्ट टों’ड फिगर फ्लॉ’न्ट करताना दिसत आहे. अभिनेत्री नेहा मलिक आपल्या लेटेस्ट फोटोमध्ये वेगवेगळ्या किलर पोज देत आहे. ती बाथटब अंघोळ करताना देखील पोज देत आहे. काही फोटोंमध्ये अभिनेत्री बाथटबच्या जवळ उभे राहून पोज देत आहे.

नेहा मलिकच्या नवीन फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. तिचे हे फोटो दुबईचे आहेत. थंडीच्या काळामध्ये नेहा मलिकच्या या फोटोशूटने सर्वांना घाम फोडला आहे. चाहते एकामागून एक कमेंटचा वर्षाव करत आहेत. तिची स्टाईल पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. नेहा मलिकने सोशल मिडियाचे तापमान चांगलेच वाढवले आहेत.

अभिनेत्री नेहा मलिकने आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि मेहनतीच्या बळावर भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख बनवली आहे. सध्या नेहा पंजाबी म्युझिक व्हिडीओ साठी काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेहा आपल्या बोल्ड लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Streaming H☕T (@bollywoodstreaming)

Leave a Comment