विचित्र चालीनंतर आता या ड्रेसमुळे ट्रोल झाली मलायका, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले; पाठीमागून…

By Viraltm Team

Published on:

अरबाज खानची पत्नी राहिलेलेली अभिनेत्री मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायकाला तिच्या कापकेषा फिटनेस रुटीन आणि बोल्ड फॅशन सेंस साठी जास्त ओळखले जाते. नुकतेच मलायकाचा एक व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. ज्यामुळे ती ट्रोल होत आहे. यावेळी मलायका तिच्या विचित्र चालीमुळे नाही तर तिच्या ड्रेसमुळे ट्रोल झाली आहे.

हा व्हिडीओ व्हायरल भैयानी या इंस्टाग्राम पेजवरून व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मलायका आपल्या घरामधून बाहेर पडून गाडीकडे जाताना दिसत आहे. मलायकाने लाल रंगाचा एल लूज जंपसूट घातला आहे आणि या ड्रेसमध्ये अभिनेत्रीला खूपच ट्रोल केले जात आहे. मळायलाची चाल नाही तर यावेळी तिच्या पॉस्चरसाठी तिला ट्रोल केले जात आहे.

व्हिडीओमध्ये पाहू शकता कि मलायका आपले हिप्स थोडे बाहेर काढून चालत आहे आणि पाहायला खूपच विचित्र वाटत आहे. मलायकाला पाहून लोक व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये खूपच विचित्र कमेंट करत आहेत.

एका युजरने मलायकाला प्रेग्नंट म्हणत कमेंट केली आहे. पण स्टेटमेंटमध्ये देखील ट्विस्ट आहे. लोक असा अंदाज लावत आहे कि मलायका पाठीमागून प्रेग्नंट वाटत आहे. अनेक लोकांना वाटत आहे कि मलायकाने आपल्या कंबरेचे हाड मोडले आहे आणि यामुळे ती विचित्र चालत आहे. मलायका सोशल मिडियावर खूपच सक्रीय आहे आणि आपल्या नवीन फोटोशूट्स आणि व्हिडीओचे स्निपेट्स ती रेग्युलरली आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Leave a Comment