मालदीव पोहोचताच या अभिनेत्रीने शेयर केले प्रमाणापेक्षा जास्त बोल्ड फोटो, पाहून नेटकरी झाले घायाळ…

By Viraltm Team

Published on:

सध्या बहुतेक सेलेब्रिटी हे व्हेकेशनसाठी मालदीवला जातात. अशामध्ये आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मालविका मोहनन देखील व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी मालदीवला पोहोचली आहे. जिथे ती सतत आपल्या चाहत्यांसोबत फोटो शेयर करत आहे. तिने खूपच हॉट मोनोकनीमध्ये आपले फोटो इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत.

मालविका मोहननने काही फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये ती प्रिंटेड बिकिनीसोबत मॅचिंग श्रग घातलेली पाहायला मिळत आहे. ती पूलमध्ये आपले पाय घालून आणि ओल्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

याशिवाय तीचे एका कट-आउट स्विमसूट असलेले फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या हॉट स्विमसूटमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. फोटो शेयर करताना तिने कॅप्शन लिहिताना तिने बीच आणि माशाचा इमोजी टाकत लिहिले आहे चॅनेल-इंग माय इनर सी स्पिरिट.

मालविका मोहननने अजून एक फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये ती पाण्यामध्ये पोहताना दिसत आहे. अशामध्ये ती एखाद्या जलपरीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे. या सर्व फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये फायर आणि हार्ट इमोजी बनवले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malavika Mohanan (@malavikamohanan_)


सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहणारी अभिनेत्री मालविकाचे ३ मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. मालविका मोहनन को बियॉन्ड द क्लाउड्स, द ग्रेट फादर, पेट्टा आणि मास्टर सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करताना पाहायला मिळाली आहे. तर तिचे मारन आणि युद्ध हे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malavika Mohanan (@malavikamohanan_)


तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malavika Mohanan (@malavikamohanan_)

Leave a Comment