महिमा चौधरीच्या मुलीला पाहिलंत का ? दिसते इतकी हॉ’ट, ग्लॅमरच्या बाबतीत कॅटरीना आणि मलायकालाही देते टक्कर…

By Viraltm Team

Published on:

परदेस चित्रपटामधील अभिनेत्री तर सर्वांना माहितीची असेल. बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरीचा निरागस आणि गोंडस चेहरा आणि त्यावर स्मित हास्य आज देखील लोकांच्या आठवणीत आहे. महिमा चौधरी चित्रपटांपासून खूप दूर गेली. पण सोशल मिडियावर ती नेहमीच अॅक्टिव असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती नेहमी आपले फोटो व्हिडिओ चाहत्यांसोबत शेयर करत असते. व्हिडिओ आणि फोटोमध्ये कधी कधी तिची मुलगी देखील पाहायला मिळते.

यावेळी देखील महिमा चौधरीने तिची मुलगी अर्याना चौधरीसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री महिमा चौधरी कधी कधी तिच्यासोबत फोटोशूट करताना देखील पाहायला मिळत आहे. कधी कधी ती इन्स्टा फिल्टरवर एक्सप्रेशन देताना देखील पाहायला मिळते. अर्याना तिच्या आईप्रमाणेच खूप सुंदर आणि गोंडस आहे. अर्याना सध्या १५ वर्षांची आहे आणि तिचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असतात.

अर्याना बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार का नाही यावर अजून काही माहिती समोर आलेली नाही. महिमा चौधरी आणि अर्याना चौधरीच्या व्हिडिओवर युजर्स भरभरून कमेंट आणि लाईक करतात. एका युजरने लिहिले आहे कि अर्याना तू अगदी तुझ्या आईसारखीच दिसतेस.

तर आणखी एका युजरने लिहिले आहे कि आई आणि मुलगी दोघीही खूपच सुंदर आणि गोंडस दिसतात. आणखी एका युजरने लिहिले आहे सुंदर मुलीची सुंदर आई, तर एकाने लिहिले आहे कि महिमा तुखी मुलगी खूपच क्युट आणि सुंदर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahimachaudhry (@mahimachaudhry1)


महिमा चौधरीने १९९७ मध्ये शाहरुख खानच्या परदेस चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यामधील गाणी देखील सुपरहिट झाली होती. या चित्रपटामुळे महिमा चौधरी रातोरात स्टार झाली होती.

सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अमरीश पुरी आणि आलोक नाथ यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर महिमा दाग: द फायर, धडकन, कुरुक्षेत्र, बागबान सारख्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिकांमध्ये पाहायला मिळाली होती. बंगाली क्राइम थ्रिलर ‘डार्क चॉकलेट’मध्ये ती शेवटची पाहायला मिळाली होती.

Leave a Comment