चित्रपटांपासून दूर आपले कौटुंबिक लाईफ एन्जॉय करत असलेली अक्षय कुमारची हीरोइन लीसा हेडन ३६ वर्षाची झाली आहे. नुकतेच तिने आपला वाढदिवस साजरा केला. लिसा हेडनचा जन्म १७ जून १९८६ रोजी मुंबईमध्ये झाला होता. लिसाने अजूनपर्यंत एकही हिट चित्रपट दिलेला नाही.
चित्रपटांमध्ये फ्लॉप झाल्यानंतर तिने लग्न केले. आता ती ३ मुलांची आई आहे. ३ मुले होऊन देखील लिसाने आपल्या फिगरला व्यवस्थित मेंटेन केले आहे. आज देखील ती बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामध्ये पाहायला मिळते. सोशल मिडियावर व्हायरल होणारे तिचे फोटो चाहत्यांना खूपच पसंद येतात.
एक टीव्ही प्रेजेंटेटर आणि मॉडल म्हणून आपल्या करियरची सुरुवात करणारी लिसाने २०१० मध्ये आयशा चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. लिसा जेव्हा १८ वर्षांची होती तेव्हा तिला योग टीचर बनायचे होते. तिने साइकोलॉजीमध्ये शिक्षण घेतले होते.
यानंतर तिने आपल्या मित्रांच्या सांगण्यावरून मॉडलिंग करायला सुरुवात केली. मॉडलिंगमध्ये करियर बनवण्यासाठी ती २००७ मध्ये ऑस्ट्रेलियामधून भारतात निघून आली. भारतामध्ये आल्यानंतर तिने अनेक नामी फॅशन शोमध्ये रँम्पवॉक केला.
लिसाने अनेक फॅशन मॅगजीनच्या कव्हर पेजवर देखील जागा बनवली आणि बोल्ड फोटोशूट देखील केले. तिने किंगफिशर कॅलेंडरसाठी देखील फोटोशूट करून घेतले होते. असे म्हंटले जाते कि अनिल कपूरने एका कॉफी शॉपवर लिसा हेडनला पाहिले होते.
यानंतर तिला एक कॉल आला आणि २०१० मध्ये तिला आयशा चित्रपट ऑफर झाला. या चित्रपटाला अनिल कपूर, मुलगी रिया कपूर आणि सुनील मनचंदानीने प्रोड्यूस केले होते. आयशा नंतर लिसा इतर काही चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळाली पण ती इंडस्ट्रीमध्ये सफल होऊ शकली नाही.
View this post on Instagram
नंतर ती डिनो ललवानी या व्यावसायिकासोबत रिलेशनमध्ये आली आणि यादरम्यान ती प्रे ग्नं’ट देखील झाली. या जोडीने २०१६ मध्ये लग्न केले आणि त्यांना २०१७ मध्ये एक मुलगा झाला. तिने प्रे ग्नं’सीदरम्यान आपल्या बे बी बं प सोबत अनेक फोटो शेयर केले होते. सध्या लिसा तिचे कौटुंबिक आयुष्य एन्जॉय करत आहे. या दरम्यान ती आपल्या फिटनेस आणि हेल्थवर देखील विशेष लक्ष देते.