बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्री फिरतात सर्वात महागड्या लग्जरी कारमध्ये, ४ थ्या अभिनेत्रीच्या कारची किंमत जाणून व्हाल थक्क…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक अभिनेता अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर सफलता मिळवली आहे. त्याचबरोबर सफलतेसोबतच त्यांच्याजवळ कोणत्याही गोष्टीची कमी नाही. अशाच काही अभिनेत्री आहेत ज्या पैसे खर्च करण्यास जरा देखील विचार करत नाही आणि अशा अभिनेत्रीकडे अशा लग्जरी कार आहेत ज्यांची किंमत करोडोमध्ये आहे.

आलिया भट्ट: आलिया भट्टला महागड्या गाड्यांची खूप आवड आहे, तिला अनेक इव्हेंटमध्ये लग्जरी कारसोबत स्पॉट केले गेले आहे. तिच्याजवळ बीएमडब्ल्यू ७ सीरीज आणि ऑडी क्यू ७ मॉडेलच्या कार आहेत. इतकेच नाही तर तिच्याजवळ एक रेंज रोवर देखील आहे ज्याचे मॉडेल वी६ आहे.

दीपिका पादुकोण: दीपिका पादुकोण जवळ देखील अनेक लग्जरी कार आहेत. तिच्याजवळ एक दोन नाही तर चार लग्जरी कारचे कलेक्शन आहे. ऑडी क्यू ७, ऑडी ए८ , बीएमडब्ल्यू ८ सीरीज जी ची सेडान मॉडेलच्या कार तिच्या कलेक्शनमध्ये सामील आहेत.

कॅटरीना कैफ: कॅटरीना कैफच्या ताफ्यामध्ये देखील लग्जरी कारचा भरणा आहे. तिने स्वतःला एक रेंज रोवर कार मागच्या वर्षी गिफ्ट केली होती. ज्याची किंमत जवळ जवळ २ करोड ३७ लाख रुपये इतकी आहेत.

करीना कपूर: करीना कपूर आपल्या स्टाईलसोबत आणि आपल्या कारमुळे देखील नेहमी चर्चेमध्ये राहते. तिच्याजवळ देखील एकापेक्षा एक महागड्या कार आहेत. करीनाजवळ ऑडियो क्यू ७, बीएमडब्ल्यू ७ सीरीज सोबत रेंज रोवर स्पोर्ट कार आहे ज्याची किंमत १.५६ करोड रुपये इतकी आहे.

Leave a Comment