काजोलने केले बॉलीवूडबद्दल धक्कादायक वक्तव्य, म्हणाली; २४ इंच कं’बर आणि ३६ इंच छा’ती असलेल्या अभिनेत्री…

By Viraltm Team

Published on:

एकेकाळची प्रसिद्धी अभिनेत्री काजोलने आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव कमवले आहे. आज देखील बॉलीवूडमध्ये काजलचा दरारा कायम आहे. चित्रपटांनंतर अभिनेत्री काजोलने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्याची तयारी केली आहे.

अभिनेत्री काजोल ज्या वेबसिरीजमध्ये काम करणार आहे ती खूपच बो ल्ड सिन्सने भरलेली असल्याचे सांगितले जात आहे. नेटफ्लिक्सवर २०१८ मध्ये लस्ट स्टोरीज वेबसिरीज रिलीज करण्यात आली होती. आता या सिरीजचा दुसरा भाग रिलीज करण्याची तयारी निर्मात्यांनी केली आहे. यासाठी काजोलला अप्रोच केल्याचे बोलले जात आहे.

लस्ट स्टोरीज वेबसिरीजमध्ये चार वेगवेगळ्या स्टोरी दाखवण्यात आल्या होत्या. यामध्ये राधिका आपटे, पेडणेकर, नील भूपलम, मनीषा कोइराला, संजय कपूर, जयदीप अहलावत, नेहा धूपिया, विक्की कौशल, कियारा आडवाणी आणि आकाश ठोसर या कलाकारांनी मुख्य भूमिका केल्या होत्या.

वेबसिरीजमधील बो ल्ड सिन्सनी दर्शकांना चांगलेच खिळवून ठेवले होते. या सिरीजचा दुसरा भाग देखील दर्शकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. ज्यामध्ये अभिनेत्री काजोल देखील बो ल्ड भूमिकेमध्ये पाहायला मिळेल असा अंदाज लावला जात आहे.

एका मुलाखती दरम्यान बोलताना काजल म्हणाली कि ओटीटीला सध्या खूपच जास्त महत्व आलेले आहे. ९० च्या दशकामध्ये फक्त चित्रपटगृहच दर्शकांच्या मनोरंजनाचे मुख्य साधन होते. आता ओटीटीवर अनेक कलाकारांनी आपला अभिनय दाखवण्याची संधी मिळत आहे. अनेक कलाकारांना यामुळे खूपच लोकप्रियता मिळाली आहे.

दरम्यान काजोल पुढे म्हणाली कि आत्ताच्या कलाकारांसाठी हा एक उत्तम प्लॅटफॉर्म ठरत आहे. कारण त्यांना सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या भूमिका आहेत आहे कलाकार त्या मन लावून करत आहेत. ओटीटीने अनेक उत्कृष्ट कलाकार इंडस्ट्रीला दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

आजच्या काळामध्ये चित्रपटामध्ये काम करण्यासाठी २४ इंच कंबर किंवा उत्कृष्ट शरीरयष्टीला जास्त महत्व राहिलेले नाही. कोणतीही सामान्य व्यक्ती स्टार होऊ शकते. कारण त्यांचा फक्त अभिनय बोलतो आणि ते आपल्या कौशल्या बळावर स्टार होतात.

Leave a Comment