लग्नाआधी ‘या’ व्यक्तीसोबत होतं काजोलचं ल’फडं, नाईलाजाने अजय देवगणसोबत बांधावी लागली लगीनगाठ…

By Viraltm Team

Published on:

काजोल आणि अजय देवगणची जोडी बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडींपैकी एक आहे. दोघांना न्यासा आणि युग अशी दोन मुले आहेत. दोघे नेहमी आपल्या मुलांसोबत सार्जनिक कार्यक्रमामध्ये पाहायला मिळत असतात. त्याचबरोबर सोशल मिडिया अकाऊंटवर देखील दोघे आपल्या मुलांसोबतचे फोटो शेयर करत असतात.

काजोल आणि अजय देवगणची लव स्टोरी खूपच रंजक आहे. दोघांची पहिली भेट झाली त्यावेळी दोघेही दुसऱ्या कोणासोबत तरी रिलेशनमध्ये होते. दोघांनी अनेक वेळा मुलाखतीदरम्यान याची कबुली दिली आहे. अजय देवगणसोबत लग्न करण्याच्या अगोदर काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती.

काजोल आणि तिच्या मित्रासोबतच्या अफेयरची चर्चा त्यावेळी मिडीयामध्ये चांगली रंगली होती. काजोल आणि कार्तिक मेहता यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. दोघे एकमेकांना अनेक वर्षे डेट करत होते. काजोल आणि अजय देवगणची भेट हलचल चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

काजोलने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि ज्यावेळी तो मला भेटला होता तेव्हा तो खूपच एकलकोंडा वाटत होता, तर मी सेटवर खूपच मस्ती करत होते असे त्याला जाणवले होते. त्याचबरोबर मी खूपच बडबडी असल्याचे देखील त्याला जाणीव झाली होती.

गुंडाराज या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. अजून काजोल हि कार्तिकला डेट करत होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण होऊन दोघे वेगळे झाले. यादरम्यान ती अजयकडून सल्ला घेत असे. तर अजय देवगण हा करिश्मा कपूरला डेट करत होता अशा चर्चा होत्या.

रविना टंडनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अजय देवगण करिष्मा कपूरसोबत रिलेशनमध्ये आला होता. पण काही दिवसांमध्येच काजोल आणि कार्तिक आणि अजय आणि करिष्मा वेगवेगळे झाले आणि त्यानंतर काजोल आणि अजय देवगण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले.

Leave a Comment