८० आणि ९० च्या दशकामधील चर्चित अभिनेत्री जया प्रदा आता देखील दिसते तितकीच सुंदर…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा सदाबहार अभिनेत्री आहेत ज्याचा वयाशी काहीच संबंध नाही. वय वाध्ण्यासोब्त या अभिनेत्री आणखीनच सुंदर होत चालल्या आहेत. अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे जयाप्रदा. जयाप्रदा भलेही कधी बॉलीवूडच नंबर १ ची अभिनेत्री झाली नाही. पण जेव्हा गोष्ट अशा अभिनेत्रींबद्दल येते ज्या पडद्यावर संस्कारी भूमिका मध्ये पाहायला मिळतात तेव्हा त्यामध्ये जयाप्रदाचे नाव नक्की येते.
जयाप्रदाने आपल्या करियरमध्ये त्याच चित्रपटामध्ये काम केले जे कोणीही आपल्या कुटुंबासोबत पाहू शकतो. आता अभिनेत्री जयाप्रदाचा लुक खूपच बदलला आहे. जयाप्रदा एकेकाळी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. तिचे बहुतेक चित्रपट हे कौटुंबिक होते आणि स्वतः तिने घोषणा केली होती कि ती कधीच अशा चित्रपटांमध्ये काम करणार नाही ज्यामध्ये तिला कपडे काढावे लागतील.

जयाप्रदा बहुतेक वेळा साडीमध्ये पाहायल मिल्त्हो आणि यामुळेच तिची त्या काळामध्ये चांगली फॅन फॉलोइंग झाली होती आणि लोक तिला खूप पसंद करत होते. तथापि हि अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी सारखी मोठी होऊ शकली नाही. सोशल मिडियाच्या या काळामध्ये नेहमी बॉलीवूडच्या काही सुंदर अभिनेत्रींचे फोटो व्हायरल होतात जे लोकांना खूप पसंद येतात.
नुकतेच ८० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदाचा देखील असाच एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये पाहून लोक तिच्यावर भरभरून प्रेम करत आहेत. तिचा फोटो पाहिल्यानंतर लोक हे म्हणताना पाहायला मिळत आहेत कि इतक्या वर्षांनंतर देखील तिच्या सौंदर्यामध्ये काहीच बदल झालेला नाही. तथापि वय वाढण्यासोबत कुठेनाकुठे याचा परिणाम तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.

Leave a Comment