अभिनेत्री हुमा कुरेशीचं धक्कादायक वक्तव्य म्हणाली; बाई म्हणजे बाजारातलं…

By Viraltm Team

Published on:

हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हाचा डबल एक्सएल चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाची स्टोरी हि महिलांच्या बॉडी शेमिंगवर असून जाड महिलांच्या जीवनावर आधारित आहे. दरम्यान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आल्यानंतर अभिनेत्रीने मुलाखतीदरम्यान एक वक्तव्य केले आहे.

मुलाखतीदरम्यान हुमा कुरेशी म्हणाली कि चित्रपटाच्या निमित्ताने मला सोनाक्षी सिन्हा साठी एक चांगली मैत्रिणी मिळाली. जी नेहमीच कोणत्याही गोष्टीवर आपल्याला पाठींबा देते. जिच्यासोबत नेहमीच कोणत्याही विषयावर गप्पा मारू शकतो. अनेकांना वाटते कि दोन अभिनेत्री कधीच मैत्रिणी बनू शकत नाहीत.

मिडियाद्वारे खूप चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. जसे एका मुलीच्या आयुष्यामध्ये आई, बहिण अशी अनेक नाती असतात पण त्यांच्यावर कोणतेच सिनेमे बनत नाही आणि जरी बनले तर त्याला जास्त किंमत मिळत नाही. बॉडी पॉझिटिव्हिटी आणि बॉडी शेमिंगच्या मुद्द्यांव्यतिरिक्त आम्ही चित्रपटामध्ये हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

आमच्या दोघींमधील बॉन्डिंगचा चित्रपटाच्या शुटींगदरम्यान खूप फायदा झाला. सेटवर आम्हाला कधीच अनकंफर्टेबल वाटले नाही. आपल्याकडे सुदर दिसण्याचे मापदंड बनवले जाते. खरतर हे समजून घ्याची गरज आहे कि स्त्री म्हणजे बाजारातील कुठलीही वस्तू नाही. त्यांनादेखील स्वतःचे विचार आहे, अस्तित्व आहे. पण तरीही देखील स्त्रियांना एक वस्तू म्हणून वागवल झटे. हा विचार चुकीचा आहे.

एक बाई बाजारामधील वस्तू नाही, तिची कोणतीच एक्सपायरी डेट नसते. एखाद्या मुलीने हॉट कपडे घातले तर तिच्याकडे वाईट नजरेने पाहिले जाते. हुमा पुढे म्हणाली कि मी अशा करते कि लोकांनी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहायला. गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहेत. त्यामुळे मेकर्सवर सध्या जबाबदारी आहे की त्यांनी चांगला कॉन्टेन्ट द्यावा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

Leave a Comment