छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यापर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या करियरमध्ये खूप यश मिळवले. चाहते त्यांचा अभिनय आणि सौंदर्यासाठी वेडे आहेत. पण याच अभिनेत्रींनि आपल्या लाईफमध्ये काही असे केले ज्यामुळे चाहते खूपच हैराण झाले. वास्तविक इंडस्ट्रीच्या अनेक अभिनेत्री आपल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर बॉयफ्रेंडसोबत लिव-इनमध्ये राहिल्या आहेत. त्याच्बारोब्त काही अभिनेत्री लग्नाच्या अगोदरच आई देखील बनल्या आहेत.
बॉलीवूड इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा एका मुलाची आई असून देखील लग्नाच्या १८ वर्षानंतर अरबाज खान घटस्फोट दिली आहे. घटस्फोटानंतर ती बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे आणि त्याच्यासोबत लिव-इनमध्ये राहत आहे. दोघांचे फोटो नेहमी सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.
अभिनेत्री काम्या पंजाबीने बंटी नेगीसोबत लग्न केले होते. दोघांचे लग्न १० वर्षे टिकले, पण नंतर दोघांनी घटस्फोट घेऊन वेगळा मार्ग निवडला. २०१३ मध्ये दोघे घास्फोट घेऊन वेगळे झाले. काम्याला एक मुलगी देखील आहे. अभिनेत्रीने दिल्ली स्थित घटस्फोटीत आणि एका मुलाचा बाप शलभ डांगसोबत लग्न केले आहे. सध्या चौघे एका कुटुंबामध्ये आपले जीवन जगत आहेत. काम्या-शलभ सोबत लिव-इनमध्ये देखील राहिली आहे.
अभिनेत्री कल्कि कोचलीने प्रसिद्ध फिल्म मेकर अनुराग कश्यपसोबत लग्न केले होते. त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. नंतर कल्कि आणि अनुराग घटस्फोट घेऊन वेगळे झाले. ज्यानंतर अभिनेत्रीने गाय हर्षबर्गला डेट करू लागली. दोघेही लिव-इनमध्ये राहिले होते. ज्यानंतर कल्कीने लग्न न करताच हर्षबर्गच्या मुलीला जन्म दिला.
अभिनेत्री पूजा बत्राने २००२ मध्ये सर्जन सोनू अहलूवालियासोबत लग्न केले होते. पण कपलचे लग्न जास्त दिवस टिकले नाही आणि दोघे वेगळे झाले. ज्यानंतर अभिनेत्री नवाब शाहसोबत लिव-इनमध्ये राहू लागली. सध्या दोघेही पती-पत्नी आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्जाने साहिल सांघासोबत लग्न केले होते ज्यानंतर तिने काही दिवसांमध्येच घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ती वैभव रेखीला डेट करू लागली होती. दोघे अनेक दिवस लिव-इनमध्ये देखील राहिले. इतकेच नाही तर दिया लग्न न करताच वैभवच्या मुलाची आई बनली. नंतर दोघांनी लग्न केले.
इंटरनेट सेंसशन रश्मि देसाईने २०१२ मध्ये प्रसिद्ध अभिनेता नंदीश सिंह संधूसोबत लग्न केले होते. लग्नाच्या ४ वर्षानंतर २०१६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. ज्यानंतर अभिनेत्री अरहानसोबत रिलेशनमध्ये होती आणि ती त्याच्यासोबतच राहत होती. याचा खुलासा बिग बॉसमध्ये झाला होता. ज्यामुळे तिचे चाहते हैराण झाले होते.
बॉयफ्रेंडसोबत रोज ‘सं बंध’ बनवण्याता यावे म्हणून ‘या’ अभिनेत्रींनी आपल्या पतीला सोडून दिले, एक तर घटस्फोट न घेताच बॉयफ्रेंडकडून झाली ‘प्रे ग्नंट’…
By Viraltm Team
Published on: