घटस्फोटानंतर अभिनेत्रीचे बदलले आयुष्य, म्हणाली; मी घटस्फोटानंतर मी ६ वर्षे ‘शा री रि क सं बं ध’…

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री ड्र्यू बॅरीमोरने जेव्हापासून आपल्या पर्सनल लाईफसंबंधी सिक्रेट रीवील केले आहेत तेव्हापासून ती खूपच चर्चेमध्ये आहे. ड्र्यू बॅरीमोरने खुलासा केला आहे कि गेल्या ६ वर्षांपासून ती कोणासोबत देखील रिलेशनशिपमध्ये आली नाही. २०१६ मध्ये पती विल कोपलमनपासून वेगळे झाल्यानंतर तिने सं बं ध बनवले नाही. अभिनेत्रीबद्दल एका चाहत्याने दावा केला आहे होता कि तिला से क्स चा तिटकारा आहे. ज्यानंतर अभिनेत्रीने हा दावा चुकीचा असल्याचे सांगत आपले म्हणणे मांडले.

ड्र्यू बॅरीमोरने सांगितले कि तिला सेक्सचा तिटकारा नाही. ज्या व्यक्तीसोबत तिने लग्न केले आणि मुले झाली त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवू न शकल्यामुळे ती खचली होती. ती दोन मुलींची सिंगल मदर आहे. ड्र्यू बॅरीमोरने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले कि, ४८ व्या वर्षी इंटीमेसी बद्दल माझी फिलिंग जसे मोठे होताना होती तेवापासून वेगळी आहे.

माझे रोल मॉडल पॅरेंट्स नव्हते. मी लोकांमध्ये खूपच कमी मिसळत होत. मी सहवास, आनंद, उत्साह, आनंद, मजा, साहस यांच्या शोधात होते. जेव्हा पासून मी वयाच्या त्या टप्प्यामध्ये पाऊल ठेवले तेव्हापासून मी सिंगल मदर आहे. माझे कोणतेही इंटीमेट रिलेशनशिप राहिले नाही.

आयुष्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली कि मी माझ्या आयुष्यामध्ये वेगळ्याच ठिकाणी पोहोचले. कदाचित भविष्यामध्ये मी कोणत्याही रिलेशनशिपमध्ये राहीन पण माझी प्राथमिकता हि नसेल. यामुळे मी ती व्यक्ती नाही ज्याला से क्स ची गरज आहे, आणि लोकांजवळ जाऊन त्यांच्यासोबत मिसळावे लागेल. मी ती व्यक्ती आहे जी या जगामध्ये जवान मुली, माझ्या मुली आणि एक महिला स्वतःच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे.

ड्रयू पुढे लिहिले कि कहो लोक लग्न किंवा रिलेशनशिपमधून बाहेर जाऊ शकतात आणि भविष्यामध्ये दुसऱ्या नात्यामध्ये पाऊल ठेऊ शकतात. यामध्ये काहीच चुकीचे नाही. मी जज करत नाही. मी त्यांची जर्नी सेलिब्रेट करते. कारण काही लोकांनासाठी हा काम करते. माझ्यासाठी करत नाही. अभिनेत्रीने आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट लिहिते कि तिला से क्सचा तिटकारा नाही. फक्त तिला जाणीव झाली आहे कि प्रेम आणि से क्स वेळी गोष्ट आहे.

Leave a Comment