फिल्म इंडस्ट्रीची दुनिया ग्लॅमरने भरलेली आहे. इथे पैशासोबत अमाप प्रसिद्धी देखील मिळते. पण या फिल्म इंडस्ट्रीमधील असे काही वास्तव आहे जे खूपच वाईट आहे. यामध्ये अनेक अभिनेत्री अडकतात आणि चुकीचा मार्ग निवडतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.
ज्यांनी आपल्या आयुष्यामधील पैशाची कमी भरून काढण्यासाठी नको ते करण्यास देखील तयार झाल्या. यांना वाटले आपल्यापर्यंत पो ली’स पोहोचणार नाहीत पण झाले त्याच्या उलट आणि या अभिनेत्री फिल्मी जगतामधून थेट जे’लमध्ये पोहोचल्या.
ऐश अंसारी: तमिळ चित्रपटामध्ये आयटम सॉंग करून फेमस झालेली अभिनेत्री ऐश अंसारीचे नाव देखील या लिस्टमध्ये सामील आहे. पैशांची कमी पूर्ण करण्यासठी ऐशने देखील चुकीचा मार्ग निवडला आणि त्याचा परिणाम तिला २०११ मध्ये भोगावा लागला. तिला जोधपुर पो लि’सां’नी आपल्या ताब्यात घेतले.
भुवनेश्वरी: बी ग्रेड चित्रपटांमधील सर्वात चर्चित अभिनेत्री भुवनेश्वरीने देखील पैसा कमवण्यासाठी चुकीचा रस्ता निवडला. पण साउथच्या या अभिनेत्रीला पो लि’सां’नी अनेकवेळा सोडून दिले. भुवनेश्वरीला पो लि’सां’नी अनेकवेळा घाणेरड्या कामासाठी ताब्यात घेतले होते.
नीतू अग्रवाल: साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीतू अग्रवाल देखील या प्रकरणामध्ये सापडली होती. आंध्रप्रदेशच्या पो लि’सां’नी तिला दे ह व्या पा’र प्रकरणामध्ये ताब्यात घेतले होते. तिच्या या कामामध्ये तिचा बॉयफ्रेंडदेखील तिची साथ देत होता.
श्वेता बसू: श्वेता बसूचे नाव तर आपण ऐकलेच असेल. या अभिनेत्रीला २०१२ मध्ये मकडी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. लहानपणापासून चित्रपटांमध्ये काम करणारी श्वेता बसूचे करियर तितके चांगले राहिले नाही. अभिनेत्रीला पैशांची तंगी होऊ लागली आणि त्यामुळे तिने दे ह व्या पा’रचा मार्ग निवडला. काही काळानंतर तिला पो लि’सां’नी ताब्यात घेतले.