अभिनेत्री भाग्यश्रीने शेयर केला तिचा कटू अनुभव, म्हणाली, ‘तो माझ्यासोबत सेटवर एकट्याने…’

By Viraltm Team

Published on:

मैने प्यार किया या बॉलीवूड चित्रपटाने दर्शकांच्या मनावर चांगलीच छाप सोडली. सलमान खान आणि भाग्यश्री अभिनित या चित्रपटामध्ये त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. चित्रपटामधील सलमान आणि भाग्यश्रीची तर दर्शकांना खूपच पसंद आली होती. चित्रपट सुपरहिट झाला होता. भाग्यश्रीचा हा पहिलाच चित्रपट होता आणि या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार झाली होती. पण विशेष बाब म्हणजे या चित्रपटानंतर भाग्यश्रीने बॉलीवूडला अलविदा केले आणि आणि तिने लग्न केले.

आता अभिनेत्रीने अनेक वर्षांनंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केलं आहे. यादरम्यान एका मुलाखतीदरम्यान जुन्या दिवसांना आठवत भाग्यश्रीने एक अनुभव शेयर केला आहे. ती म्हणाली कि चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अलमान तिच्यासोबत खूप फ्लर्ट करायचा.

ती पुढे म्हणाली कि सलमान माझ्याजवळ यायचा आणि कानामध्ये बिन सजना के माने ना गाणं म्हणायचा. भाग्यश्रीला वाटू लागले होते कि सलमान तिच्यासोबत फ्लर्ट करु लागला आहे. त्यानंतर सलमान तीन एकट्याने घेऊन जायचा आणि तेच गाणं पुन्हा म्हणायचा.

ती पुढे म्हणाली कि तिला सलमानला सांगायचे होते कि लोक काय विचार करतील ? आपल्या इमेज यामुळे खराब होईल. तेव्हा सलमान म्हणाला होता कि मला माहित आहे तेव्हा तिने विचारले कि तुला काय माहिती आहे. त्यानंतर सलमानने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल त्याला माहित असल्याचे सांगितले होते. सलमान आणि हिमालयाचे अनेक कॉमन फ्रेंड्स होते ज्यामुळे सलमानला त्यांच्या नात्याबद्दल माहिती झाले होते.

सलमान खानचा मुख्य अभिनेता म्हणून हा पहिलाच चित्रपट होता तर अभिनेत्री भाग्यश्रीचा देखील हा पहिलाच चित्रपट होता. त्याचबरोर बडजात्याचा देखील हा पहिलाच चित्रपट होता. चित्रपटामधील प्रेम हि भूमिका त्यावेळी सलमान खानला जोडली होती. त्यावेळी लोक सलमान खानला प्रेम म्हणूनच ओळखत होते.

Leave a Comment