बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी चक्क मोलकरीणसोबतच ठेवले होते ‘सं बं’ध’, एकाने तर १५ वर्षाच्या मुलीला देखील…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडचे जग जितके बाहेरून चांगले दिसते तितकेच ते आतमधून घृणास्पद आहे. इंडस्ट्रीमध्ये काम करणारे भलेहि ऑनस्क्रीन हिरो बनतात पण त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये काही अशा घटना होतात ज्यावर विश्वास ठेवणे खूपच अवघड होऊन जाते. बॉलीवूड कलाकार आणि कंट्रोवर्सी आणि स्कँडल यांचे नाते खूपच जुने आहे.

आज आपण अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे स्कँडल चक्क मोलकरीणींसोबत जोडले गेले. वास्तविक या कलाकारांवर मोलकरीणसोबत शा री रिक सं बं ध बनवण्याचा आरोप लागला. चला तर मग जाणून घेऊया या लिस्टमध्ये कोण-कोणते कलाकार आहेत.

आदित्य पंचोली: आदित्य पंचोली ९० च्या दशकामध्ये खूपच लोकप्रिय अभिनेता होता. तथापि तो आपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेमध्ये राहिला. त्याचेदेखील वादांसोबत जुने नाते आहे. आदित्य पंचोलीवर मोलकरीणसोबत सं बं ध बनवण्याचा आरोप लागला आहे. हा खळबळजनक आरोप त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीने केला होता.

पूजाने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता कि आदित्यने आपली १५ वर्षाच्या मोलकरीणसोबत अ वै ध सं बं ध संबंध बनवले होते. पण तेव्हा मोलकरीण अल्पवयीन होती म्हणून याला ब ला त्का रच म्हणावे लागेल. पूजाने सांगितले कि जेव्हा तिला आदित्यबद्दल हे सर्वकाही समजले तेव्हा तिने त्याच्यासोबत ब्रेकअप केले.

ओम पुरी: दिवंगत अभिनेता ओम पुरी त्याच्या काळामधील एक प्रसिद्ध अभिनेता राहिला. त्यांनी आपल्या करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आज ते भलेहि आपल्यामध्ये नाहीत पण त्यांच्या भूमिका आजदेखील लोकांमध्ये मनामध्ये जशास तशा आहेत. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि ओमपुरी सारख्या दिग्गज अभिनेत्याने देखील आपल्या मोलकरीणसोबत सं बं ध बनवले आहेत. याचा खुलासा त्यांच्या पत्नीने लिहिलेल्या Unlikely Hero: Om Puri पुस्तकामध्ये केला गेला आहे.

या पुस्तकामध्ये नंदिताने सांगितले आहे कि ओम पुरीने आपल्या मोलकरीणसोबत शा री र क सं बं ध होते. तथापि तेव्हा ओम पुरी फक्त १४ वर्षाचे होते. ते आपल्या मामाच्या घरी राहत होते. त्या घरामध्ये ५५ वर्षाची मोलकरीण राहत होती. ती ओम पुरीची विशेष काळजी घेत होती.

एकदा लाईट गेली होती तेव्हा मोलकरीणीने याचा फायदा घेतला. ओम पुरीला खोलीत घेऊन गेली आणि त्याच्यासोबत से क्स केला. हा ओम पुरीच्या आयुष्यामधील पहिला से क्स होता. ओम पुरीबद्दल सांगितले जाते कि ते स्वतः मोठ्या वयाच्या महिलांकडे जास्त आकर्षित होत असत.

शाइनी आहूजा: गँगस्टर फेम शाइनी आहूजा देखील मोलकरणीसोबतच्या सं बं धांमुळे बदनाम झाला. त्याच्यावर तर मोलकरणीवर रे पचा आरोप लागला होता. या आरोपानंतर त्याला काही काळ तुरुंगात देखील टाकले गेले. हे प्रकरण २००९ चे आहे. तेव्हा शाइनीचे करियर शिखरावर होते. त्याचे चित्रपट सुपरहिट होत होते. पण त्याच्यावर १८ वर्षाच्या मोलकरणीवर रे प चा आरोप लागला. या आरोपामुळे त्याचे करियर बरबाद झाले.

यामुळे त्याला कोर्ट आणि जेलच्या फेऱ्या माराव्या लागल्या. नंतर जेव्हा शाइनी बाहेर आला तेव्हा त्याने सांगितले कि त्याचे मोलकरणीसोबत सं बं ध जरूर होते पण रे प नव्हता. तर सर्वकाही मोलकरणीच्या संमतीनेच झाले होते. त्याच्यानुसार मोलकरणीने पैशाच्या लालसेपोटी त्याच्यावर खोटे आरोप केले होते. त्यामुळे त्याचे प्रोफेशनल करियर पूर्णपणे बरबाद झाले. त्याने चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये तो सफल झाला नाही.

Leave a Comment