ऍक्टर पासून प्रोड्यूसर पर्यंत या अभिनेत्रीने केली आहे सर्वांची धुलाई, जाणून घ्या कोण आहे हि अभिनेत्री !

By Viraltm Team

Updated on:

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी मोठ्या पडद्यावर आणि लोकांच्या मनावर राज्य केले आहे. फराह नाझ ८०-९० च्या दशकातील अशीच एक अभिनेत्री होती. जिने तिच्या अभिनय करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले पण नंतर अचानक ती यशाच्या शिखरावर असून देखील अचानक बॉलीवूड मधून गायब झाली. कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल कि फराह नाझ ही तब्बूची छोटी बहीण आहे.

असे म्हटले जाते की फराह लहान असल्यापासूनच खुप रागीट स्वभावाची होती, म्हणजे तिला खूप लवकर राग येतो. असे म्हंटले जाते कि ती कधी कोणाला मारेल किंवा कोणावर हात उचलेल काही सांगता येत नव्हते. या सवयीमुळे ती बर्या चदा वादामध्ये अडकली जात असे. फराह त्या काळातील सर्वात वादग्रस्त अभिनेत्रींपैकी एक असल्याचे म्हंटले जाते.
तिच्या सौंदर्य आणि अभिनयाचे लाखो लोक चाहते होते. यामुळे तिने अनेक सुपरहि-ट चित्रपटही दिले. जेव्हा तिचे करियर यशाच्या शिखरावर होते तेव्हा तिने अचानक लग्न सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. लग्नानंतर ती बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री पासून दूर गेली. तिने विंदू दारा सिंगशी लग्न केले. परंतु २००२ मध्ये तिचा घटस्फो-ट झाला.

तिने १९८५ मध्ये फांसले या चित्रपटातून बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाद्वारे ज्या दिग्दर्शकाने तिला पहिली संधी दिली होती ते होते प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा. परंतु फराहने यश चोप्रा यांच्या पत्नीबरोबर देखील भांडण केले. या चित्रपटाच्या सेटवर तिने चंकी पांडेला देखील मारहाण केली होती अशी बातमी आहे.
कसम वरदी की या चित्रपटाच्या शू-टिंग दरम्यान फराहने चंकी पांडे यांना मारहाण केली होती. या घटनेविषयी तिने सांगितले की चंकी नेहमीच आय एम द मॅन म्हणत अ-श्लील हावभाव करत असे. म्हणूनच त्याला थप्पड मारून मी त्याला स्त्रियांची शक्ती दाखवून दिली होती.

इतकेच नाही तर तिने एका चित्रपटाच्या निर्मात्यालाही थप्पड लगावली आहे. असे म्हणतात की जेपी दत्ताची यांची पार्टी चालू होती. या पार्टीमध्ये प्रसिद्ध निर्माते फारुख नाडीवाल हे देखील उपस्थित होते. या दरम्यान, त्यांनी फराहला बिअर पिण्याची ऑफर दिली ज्यामुळे फराहने चक्क त्यांच्या हाताचा चावा घेतला आणि त्यांना थप्पड देखील लगावली, यामुळे पार्टीत चांगलाच गोंधळ झाला होता.
फराहने १९९६ मध्ये विंदू दारा सिंगशी लग्न केले. पण २००२ मध्ये त्यांचे नाते तुटले. त्यांना एक मुलगा देखील आहे. फराहचे वैयक्तिक जीवनही बरेच वादात सापडले होते. फराहचा आणि विंदू दारा सिंग यांच्यामध्ये अनेक मतभेद निर्माण झाले होते त्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यामुळे फराहने हाताची नस कापून आ-त्मह-त्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यानंतर दोघांनी २००३ मध्ये घटस्फो-ट घेतला. फराहने २००३ मध्ये सुमित सहगलशी लग्न केले. तसेच आता तिचा लूक खूप बदलला आहे आणि ती आता चित्रपटांपासूनही दूरच असते.

Leave a Comment