बोल्डनेसच्या बाबतीत बबिता पेक्षा चार पाऊल पुढे आहे आश्रमच्या बाबा निरालाची पत्नी, रात्री उशिरा गळ्यात गळे घालून…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल नुकतेच मुंबईमध्ये स्पॉट झाला होता. या दरम्यान बॉबी देओल रात्री उशिरा तान्या देओलसोबत पाहायला मिळाला. स्टार कपलला कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासठी जणू स्पर्धाच सुरु झाली. मुंबईमध्ये रात्री उशिरा पार्टीमध्ये जाताना अभिनेता बॉबी देओल आणि त्याची पत्नी तान्या देओल स्पॉट झाले. यादरम्यान या शानदार स्टार कपलचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी ठेऊन आलो आहोत.

वास्तविक प्रसिद्ध पार्श्वगायक अर्जुन कानुंगोचे नुकतेच लग्न झाले. लग्नानंतर या दोन्ही कलाकारांनी एक शानदार पार्टी आयोजित केली होती. बॉबी देओल आणि पत्नी तान्या देओलचे हे फोटो याच पार्टीमधले आहेत. फोटो समोर येताच सोशल मिडियावे हे फोटोज खूपच वेगाने व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये प्रत्येकजण बॉबी देओलची पत्नी तान्या देओलच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे कि बॉबी देओलची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत आश्रम वेब सीरीजमध्ये पाहायला मिळालेली त्रिधा चौधरीला देखील टक्कर देते.

समोर आलेल्या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता कि बॉबी देओलने यादरम्यान ब्लॅक अँड व्हाइट इंडो वेस्टर्न लुक केला होता ज्यामध्ये तो खूपच सुंदर दिसत होता. तर त्याची पत्नी तान्या देओल गुलाबी साडीमध्ये एखाद्या अप्सरेपेक्षा देखील सुंदर दिसत होती. तान्या आणि बॉबी देओलची लव स्टोरी खूपच प्रसिद्ध आहे. रेस्टॉरंटमध्ये तान्याला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता आणि त्याने तिला प्रपोज करून लग्न केले होते. या कपलला एक मुलगा देखील आहे.तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment