आशा भोसलेची नात आहे खूपच बोल्ड आणि हॉट, जान्हवी आणि मलायकाला देखील तिच्यासमोर आहेत पानीकम…

By Viraltm Team

Published on:

आशा भोसलेची नात जनाई भोसलेची चर्चा सध्या सोशल मिडियावर खूपच होत आहे. इंटरनेटवर तिचे अनेक सुंदर फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. आशा भोसलेने १९४९ मध्ये गणपत राव सोबत लग्न केले होते. तथापि १० वर्षानंतर हे नाते संपुष्टात आले. यानंतर आशा भोसले यांनी आरडी बर्मन यांच्याशी दुसरे लग्न केले होते.

आनंद भोसले, वर्ष भोसले आणि हेमंत भोसले आशा भोसलेच्या पहिल्या लग्नाची मुले आहेत. तर जनाई भोसले आशा भोसलेचा मुलगा आनंद आणि त्याची पत्नी अनुजाची मुलगी आहे. ज़नाईला गायनाची आणि अभिनयाची खूप आवड आहे.

आशा भोंसलेची खूप इच्छा आहे कि नात जनाई भोसलेने अभिनय क्षेत्रामध्ये आपले करियर करावे. जनाईने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी भारतामधील पहिला पहिल्या ट्रान्सजेंडर बँडसाठी (६ पॅक बँड) गाणे गायले होते.

यानंतर ती खूपच प्रसिद्धीच्या झोतात आली होती. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्रामवर जनाई भोसलेला ४५ हजार पेक्षा जास्त लोक फॉलो करतात. तर ५५२ इंस्टा अकाऊंटला ती फॉलो करते. आतापर्यंत जनाई भोसलेने २३२ पेक्षा जास्त पोस्ट केल्या आहेत.

जनाईचे एक यूट्यूब चॅनल देखील आहे आणि तिने २०२० मध्ये लॉकडाउन दरम्यान हे चॅनल सुरु केले होते. जनाईने आपले एक गाणे यूट्यूबवर शेयर केले आहे, ज्याला तिने श्री श्री रविशंकर यांना समर्पित केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zanai🦋 (@zanaibhosle)

Leave a Comment